gst

जीएसटीच्या निर्णयानंतर वर्षभरात काय बदलले?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 30, 2018, 01:39 PM IST

पेट्रोल-डिझेलवर लागणार २८ टक्के जीएसटी, 'व्हॅट'ही द्यावा लागणार! सरकार घेणार हा निर्णय

पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर राज्यातील व्हॅट संपणार नाही

Jun 20, 2018, 07:30 PM IST

जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर असा असेल पेट्रोलचा दर

पेट्रोल जर जीएसटीच्या कक्षेत आलं तर... किती असतील पेट्रोलचे दर

May 25, 2018, 08:55 PM IST

जीएसटी, नोटबंदीचा पतंजलीला फटका, घटले उत्पन्न

आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटी लागू केल्यावर त्याचा कंपनीला जोरदार फटका बसला आहे.

May 19, 2018, 03:10 PM IST

आता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार

 पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे. 

Apr 16, 2018, 08:04 PM IST

पेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : याप्रकारे स्वस्त होणार पेट्रोल - डीझेल

पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे. 

Apr 6, 2018, 08:07 AM IST

१ एप्रिलपासून लागू होईल E-Way बिल...

इलेक्ट्रॉनिक बिल (ई बिल) लागू करण्यासाठी सरकारने १ एप्रिल हा दिवस निश्चित केला आहे.

Mar 25, 2018, 09:11 AM IST

पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर

  यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो.  वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2018, 09:37 PM IST

भारतात नोटबंदी, जीएसटी; दक्षिण अफ्रिकेला फटका

भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम करणारे केंद्र सरकारचे दोन निर्णय म्हणजे नोटबंदी आणि जीएसटी. या दोन निर्णयामुळे भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्था कमालीची ढवळून निघाली. पण, या निर्णयाचा फटका दक्षिण अफ्रिकेलाही बसला आहे. स्वत: दक्षिण अफ्रिकेनेच याची माहिती दिली आहे. 

Feb 17, 2018, 09:14 AM IST

नवी दिल्ली । घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, जीएसटीतून होणार सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 01:59 PM IST

अर्थसंकल्प २०१८ : जीएसटी लागू झाल्यानंतर मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प

२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झालाय. अशा वेळी जेटलींच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...

Feb 1, 2018, 08:59 AM IST

नोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?

अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे. 

Jan 29, 2018, 04:43 PM IST

नोकरदार वर्गासाठी मोदी सरकार करणार असा 'टॅक्स सुधार'

यामध्ये नोकरदार वर्गाच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापली जाईल. ही रक्कम टॅक्स फ्री एक्स्पेन्स मानली जाईल. 

Jan 27, 2018, 10:45 AM IST

विक्रीकर विभागाच्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान

नैसर्गिक वायुवरील करांमध्ये विक्रीकर विभागानं घातलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान झालंय.   

Jan 24, 2018, 09:57 AM IST

औरंगाबादमध्ये उद्योजक, व्यावसायिकांकडून १५४ कोटींचा सेवा कर बुडवल्यात जमा

औरंगाबाद विभागातील तब्बल ५७७ उद्योजक, व्यावसायिकांनी १५४ कोटी रुपयांचा सेवा कर, एक्साइज आणि कस्टम ड्यूटी बुडवल्यात जमा आहे. यातील बहुतेकांनी संपूर्ण मालमत्ता विकून पळ काढल्याने ही रक्कम वसूल कशी करावी, असा प्रश्न केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाला पडला आहे. 

Jan 24, 2018, 09:48 AM IST