शरद पवारांचे 'ते' वक्तव्य ऐकून मी निराश झालो- फडणवीस
कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्यासाठी शरद पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करत आहेत.
May 28, 2020, 03:00 PM ISTछोटी राज्यही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला
जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते.
May 28, 2020, 02:19 PM ISTमहाराष्ट्राला दर महिन्याला १० हजार कोटी द्या; अजित पवारांचे मोदींना पत्र
मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात २७ हजार कोटींची घट झाली आहे.
Apr 17, 2020, 11:24 PM ISTमुंबई | जीएसटी आधार-पॅन लिंकची मुदतही वाढवली
मुंबई | जीएसटी आधार-पॅन लिंकची मुदतही वाढवली
Mar 24, 2020, 09:35 PM ISTमुंबई| जीएसटीचे ८ हजार कोटी केंद्राने दिलेच नाहीत- अजित पवार
मुंबई| जीएसटीचे ८ हजार कोटी केंद्राने दिलेच नाहीत- अजित पवार
Mar 13, 2020, 01:55 PM IST'जीएसटीचे ८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने राज्याला दिलेच नाहीत'
अजित पवारांची विधानसभेत माहिती
Mar 13, 2020, 12:24 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि अडवाणींना भेटले
या भेटीत महाराष्ट्रासाठीचा निधी, जीएसटीची थकीत रक्कम, पंतप्रधान पीक विमा योजना
Feb 21, 2020, 11:07 PM ISTथोडे थोडे दिवस करून पाच वर्ष पूर्ण करू; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
खातेवाटप आज किंवा उद्या जाहीर होईल
Jan 1, 2020, 03:27 PM ISTनवी दिल्ली | शिवसेनेचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव
नवी दिल्ली | शिवसेनेचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव
Dec 11, 2019, 07:20 PM ISTजीएसटीचे १५ हजार कोटी रुपये द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
वस्तू व सेवा कर (GST) मोबदला आणि कर परताव्याची एकूण १५ हजार ५५८ कोटी रुपयांची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Dec 11, 2019, 04:06 PM ISTनवी दिल्ली | जीएसटी विरोधात शिवसेनेचं संसद परिसरात आंदोलन
नवी दिल्ली | जीएसटी विरोधात शिवसेनेचं संसद परिसरात आंदोलन
Dec 11, 2019, 01:15 PM ISTमोदी सरकार जीएसटी वाढवण्याच्या तयारीत
आधीच महागाईनं कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी महागाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2019, 01:41 PM ISTदिवाळीतील शुकशुकाट | सामनातून नोटाबंदी, जीएसटीवर टीका
दिवाळीतील शुकशुकाट | सामनातून नोटाबंदी, जीएसटीवर टीका
Oct 28, 2019, 02:25 PM IST