जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश, मोदींची 'मन की बात'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 06:00 PM ISTजीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश, मोदींची 'मन की बात'
भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
Jul 30, 2017, 04:30 PM ISTVolkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी
तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे.
Jul 20, 2017, 07:09 PM ISTगणपती बाप्पालाही जीएसटीचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:49 PM ISTयंत्रमाग उद्योगाला जीएसटीमुळे घरघर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:07 PM ISTखूशखबर ! सेंकड हँडवस्तूवर नाही लागणार जीएसटी
१ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.
Jul 16, 2017, 12:11 PM ISTजीएसटीच्या नावाखाली रेस्टॉरन्टमध्ये तुमच्याकडून अधिक पैसे उकळले जातायत?
तुम्ही जर हॉटेल किंवा रेस्टॉरन्टमध्ये खाण्या-पिण्यासाठी जात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... जीएसटीच्या नावाखाली तुमच्याकडे अधिकचे पैसे तर उकळले जात नाहीत ना? हे लक्षात घेणंही गरजेचं आहे.
Jul 13, 2017, 06:09 PM ISTजीएसटीमुळे पंढरपूरचा लाडूचा प्रसाद महागला?
जीएसटी करप्रणालीचा फटका पंढरपूरला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Jul 10, 2017, 06:53 PM ISTजम्मू-काश्मीरमध्येही GST, आज रात्री १२ वाजल्यापासून होणार लागू
जम्मू-काश्मीरमध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जम्मू-काश्मीर विधानसबेत जीएसटी विधेयक लागू होणार असल्याची माहिती गुरुवारी दिली होती.
Jul 7, 2017, 06:44 PM ISTGST: प्रत्येक वस्तूंवर असतील २ MRP. जाणून घ्या कोणत्या किंमतीत घ्याल वस्तू
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी बुधवारी उत्पादक आणि वितरकांना इशारा देत म्हटलवं की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर लागू झाल्यानंतर आता वस्तूंवर बदललेल्या किंमती छापल्या पाहिजे. असं न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
Jul 6, 2017, 03:51 PM ISTराज्य सरकारचा मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटींचा पहिला हफ्ता
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे.
Jul 5, 2017, 05:24 PM ISTGST नंतरची MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक
GST लागू झाल्यानंतर पॅकबंद अन्नपदार्थांच्या पुड्यांवर नवे MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक असेल, असं अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.
Jul 4, 2017, 10:48 PM ISTलग्नामध्ये अमेय वाघनं घेतला हा उखाणा
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कैवल्य अर्थात अमेय वाघ त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय.
Jul 4, 2017, 06:47 PM ISTजम्मू-काश्मीर विधीमंडळात जीएसटीवरुन गदारोळ
एक देश एक कर हे सूत्र घेऊन, देशभरात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच जीएसटी लागू झाला. मात्र जम्मू काश्मीर राज्यात अजून जीएसटी लागू झालेलं नाही. यासंबंधी जम्मू काश्मीर विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं. मात्र या अधिवेशनात जीएसटीच्या मुद्द्यावर सभागृहात कमालीचा गदारोळ माजला.
Jul 4, 2017, 02:39 PM ISTशेअर बाजाराकडूनही GSTचं स्वागत
शुक्रवारी मध्यरात्री GST लागू झाल्यानंतर आज प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारांमध्ये नव्या कररचनेचं भव्य स्वागत झालंय.
Jul 3, 2017, 11:30 PM IST