guaranteed offer

जबरदस्त ऑफर! ही कार एक महिना वापरून पहा, आवडली नाही तर करा परत

कार कंपनी किया इंडियाने नवी स्किम आणली आहे. त्याची विशेषतः अशी आहे की, जर ग्राहकाला कंपनीची कार पसंत पडली नाही तर तो कार 30 दिवसांच्या आत परत देऊ शकतो. 

May 26, 2021, 07:46 PM IST