Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान
भाजपची (BJP) गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता आहे. मात्र यंदा गुजरातमध्ये (Gujrat) भाजपचा सुपडा साफ होईल. गुजरातच्या जनतेला बदल हवाय. विजय आमचाच होईल, असा दावा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केलाय.
Nov 30, 2022, 09:57 PM ISTGujarat Election Update | गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 'या' दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर
Maharashtra State Govt Big Decision for Gujarat Election
Nov 23, 2022, 12:55 PM ISTस्टार क्रिकेटर रविंद्र जडेजा आणि रिवाबाची किती संपत्ती आहे? जाणून घ्या
निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजाच्या पत्नीची एकूण संपत्ती किती आहे? तुम्हाला माहिती
Nov 17, 2022, 12:22 AM ISTGujarat Assembly Elections। गुजरात जिंकण्यासाठी काँग्रेसची रणनीती काय?; पाहा व्हिडिओ
Congress New Plan For Gujarat Assembly Elections Win
Nov 14, 2022, 02:00 PM ISTGujarat Election : भाजप स्टार प्रचारकांची नावं जाहीर, चंद्रकात पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी
भाजपने (Bjp Star Campaigners) निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
Nov 11, 2022, 09:03 PM IST
Gujarat Assembly Election 2022 : 'या' पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला
गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Election 2022) एकूण 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.
Nov 4, 2022, 07:21 PM IST
Gujarat Elections 2022 : गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक, या तारखेला मतमोजणी
Gujarat Elections 2022: आताची मोठी राजकीय बातमी. गुजरात राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे.
Nov 3, 2022, 12:37 PM ISTकर्मण्येवाधिकारस्ते...! 'या' राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद् गीतेचा सामावेश
गुजरात सरकारने (Gujarat Government) विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची माहिती असावी म्हणून शाळांमध्ये श्रीमद्भगवद् गीतेचे (Bhagwad Geeta) पाठ शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 18, 2022, 12:37 PM ISTगुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपकडून कोविंद यांना राष्ट्रपतीपद- काँग्रेस
जातीय समीकरणाच्या हट्टापायी लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आले.
Apr 17, 2019, 05:45 PM ISTगुजरातमध्ये भाजपचे शतक पूर्ण, ९९ च्या फेऱ्यातून पक्ष असा बाहेर
गुजरात निवडणुकीत भाजपने १५० + चे मिशन ठेवले होते. मात्र, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जोरदार टक्कर दिल्याने भाजपला १०० चा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे धापा टाकत भाजपला ९९ पर्यंत मजल मारता आली.
Dec 22, 2017, 05:47 PM ISTगुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 04:35 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
Dec 18, 2017, 01:55 PM ISTराजकोट पश्चिममधून मुख्यमंत्र्यांचा विजय, पण भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही.
Dec 18, 2017, 11:40 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी
गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 10:01 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय
सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.
Dec 18, 2017, 07:51 AM IST