gujarat giants

WPL 2023 GG vs MI: पहिल्याच सामन्यात Mumbai Indians चा विजय; गुजरात जाएंट्सचा उडवला धुव्वा

WPL 2023 GG vs MI: 208 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाह करताना गुजरातच्या महिलांनी निराशाजनक कामगिरी केली. यावेळी दयालन हेमलता सोडून कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही.

Mar 4, 2023, 11:06 PM IST

WPL च्या पहिल्याच सामन्याच वादाची ठिणगी; परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान

वुमेंस प्रिमीयर लीगची प्रत्येकाला उत्सुकता होतीच. मात्र याचदरम्यान परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक झाली. पहिल्याच सामन्याच्या सुरुवातील परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं समोर आलंय. 

Mar 4, 2023, 10:28 PM IST

WPL 2023 Schedules: महिला IPL चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून रंगणार थरार!

WPL Cricket 2023 Schedule: हंगामातील पहिली (WPL 2023 1st Match) लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात (Gujarat Giants vs Mumbai Indians) होणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Feb 14, 2023, 08:47 PM IST

Gujarat Giants vs Bhilwara Kings : युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल गरब्यावर थिरकला, पाहा VIDEO

Gangnam style करणारा ख्रिस गेल जेव्हा गरबा खेळतो, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Oct 3, 2022, 05:25 PM IST