gujarat titans vs chennai super kings

भारत-पाकिस्तान सामन्याने रचला इतिहास, IPL फायनलचा विक्रम मोडला

ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील या हायव्होल्टेज सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. या सामन्याने आता एक विक्रम रचला आहे. 

Oct 16, 2023, 08:31 PM IST

IPL Winners : आतापर्यंत फक्त 7 संघांनी जिंकली IPL ट्रॉफी! पाहा चॅम्पियन्सची संपूर्ण यादी

IPL Winners List from 2008 to 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला असून हे या संघाचे पाचवे विजेतेपद आहे.

May 30, 2023, 10:21 AM IST

Gujarat Titans In IPL 2023 final: मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात फायनलमध्ये; पलटणचा 62 धावांनी दारूण पराभव!

Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62  रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं. 

May 27, 2023, 12:01 AM IST

Tree Emojis In GT vs CSK Match: ...म्हणून CSK विरुद्ध गुजरात सामन्यानंतर BCCI लावणार 41 हजार झाडं

Tree Emojis In Gujarat Titans vs Chennai Super Kings Match: हा सामना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 15 धावांनी जिंकत 10 व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्याचा विक्रम केला. मात्र या सामन्यातील झाडांचे इमोजी चांगलेच चर्चेत राहिले.

May 24, 2023, 12:13 PM IST

आधी बॉलर्सला धुतलं आता पोरींना करतोय घायाळ; नाम तो सुना ही होगा!

IPL 2023 च्या यंदाच्या सिझनचे सर्व लीग सामने आता संपले आहेत. 23 मे रोजी प्लेऑफचा पहिला क्कालिफायर सामना गुजरात विरुद्ध चेन्नई असा रंगणार आहे. शुभमन गिलने शतक ठोकल्या नंतर एक फोटो शेयर, तो फोटो पाहून शुभमन चांगलाच ट्रेड होतोय.शुभमन गिलने शर्टलेस टॅावेलवरचा फोटो कॅप्चर केलाय, ज्यात तो 6 पैक एब्स दाखवतोय.

May 22, 2023, 11:35 PM IST

CSK vs GT: चेन्नई आणि गुजरात IPL मध्ये आमने-सामने आलं तेव्हा काय घडलं? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने

CSK vs GT Head To Head in IPL: यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सदरम्यान खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ आमने-सामने आले तेव्हा काय घडलंय पाहूयात...

Mar 31, 2023, 04:24 PM IST