gulab jamun

2 गुलाबजामधून पोटात गेलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी किती वेळ चालावं लागेल?

Burning Calories From Gulab Jamuns: एका गुलाबजाममध्ये किती कॅलरी असतात माहितीये का?

Jul 5, 2024, 09:37 PM IST

'स्वीगी'वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी

Swiggy 2023 : मुंबईकरानं यंदा स्वीगीवरून ऑर्डर केलं तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण. तर बिर्याणी आहे या क्रमांकावर

Dec 15, 2023, 11:46 AM IST

दुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा

Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Nov 29, 2023, 07:14 PM IST

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान घरच्या घरी बनवा 'या' सोप्या मिठाई

गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाचा जन्म साजरा करतो आणि 10 दिवस असतो. हा सर्वात आवडता सण आहे. दरवर्षी उत्साही गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी उत्सवाचा भाग होण्यासाठी सर्व आवेशाने आणि उत्साहाने वाट पाहतो. तो नक्कीच सर्वात प्रिय दैवी रूपांपैकी एक आहे आणि त्याला प्रथम नमस्कार केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. 

Sep 12, 2023, 04:20 PM IST

घरच्या घरी बनवा गुलाबजाम आईस्क्रीम; सहित्य म्हणून पाहिजेच फक्त हे 2 पर्दाथ

आईस्क्रीम म्हंटल की अनेकांचा वीक पॉईंट. आईस्क्रीम खायला आवडत नाही असं म्हणणारं क्वचितच कुणी तरी सापडेल. सध्या मार्केटमध्ये विविध फ्लेवरचे आईसक्रीम उपलब्ध आहेत. सध्या  गुलाबजाम आईस्क्रीम चांगलीच ट्रेंडिगमध्ये आहे. घरच्या घरी देखील तुम्ही गुलाबजाम आईस्क्रीम बनवू शकता. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

Aug 15, 2023, 09:38 PM IST

Aishwaraya rai आणि अभिषेक वेगळे होणार? नक्की काय घडलं... Video पाहून तुम्हीच ठरवा

 प्रेमावर सध्या प्रश्नचिन्हच उपस्थित करावं कि काय असं काही घडलं आहे.या दोघांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडिओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.

Oct 29, 2022, 06:18 PM IST

ऐश्वर्या - अभिषेकच्या सिनेमावर #MeToo चा परिणाम

तब्बल 8 वर्षांनी येणार होती ही जोडी 

Oct 11, 2018, 02:27 PM IST

नाशिक | पाकात पडल्याने चिमुकलीचा भाजून मृत्यू

नाशिक | पाकात पडल्याने चिमुकलीचा भाजून मृत्यू

Apr 30, 2018, 05:05 PM IST

ऑक्सफर्ड डिक्शनरीत मराठी शब्द; जुग्गाड, दादागिरी अन् बरचं काही

इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या बाजारात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये मराठी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात खास करुन वापरण्यात येणाऱ्या बोली भाषांचा समावेश करण्यात आलाय. डिक्शनरीत जुग्गाड, चमचा अन् दादागिरी या शब्दांना स्थान देण्यात आलेय.

Oct 27, 2017, 01:58 PM IST

हिट सलमान, हॉट अनुष्का

एका नव्या सर्वेक्षणानुसार बॉलिवूड स्टार सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जात आहे. ख्वाब.कॉम नामक एका वेबसाइटने यासंदर्भात सर्वेक्षण केलं.

Mar 6, 2013, 07:19 PM IST