कोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक
ब्रिटन, (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Dec 28, 2020, 07:31 AM ISTआखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयित मुंबईच्या वाटेवर, यंत्रणा सज्ज
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ वर गेली आहे.
Mar 19, 2020, 11:41 AM ISTक्यार चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून दूर
क्यार चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून दूर गेले आहे.
Oct 28, 2019, 05:03 PM ISTकतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय
कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.
Jan 4, 2018, 08:22 PM IST'बकरी ईद' आधी नाशिकच्या बकऱ्या अरब देशात रवाना
बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय.
Sep 1, 2017, 11:15 PM ISTआखाती देशात काम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार?
आंध्र प्रदेशातील मंत्री पी. रघुनाथ रेड्डी यांनी केलेल्या दाव्यानुसार, आखाती देशांत घरकाम करण्यासाठी गेलेल्या महिलांवर अत्याचार होत आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी रेड्डी यांनी केली आहे.
May 25, 2016, 10:58 AM IST