काळवंडलेल्या दातांंना चमकदार करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय
Apr 11, 2018, 11:04 AM ISTपुणे | चाकण येथे गुटखा भरलेले 4 ट्रक पकडले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 02:41 PM ISTचुरमुऱ्यांच्या नावाखाली सुरु होता गुटख्याचा काळा बाजार
चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुट्टा गुटखा घेवून निघालेला ट्रक भिगवण पोलिसांनी पकडलाय. यात तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं निष्पन्न झालंय.
Aug 4, 2017, 06:54 PM ISTबंदी असताना मुंबईसह राज्यात खुलेआम होतेय गुटखा विक्री
राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचं दिसतंय.
May 3, 2017, 11:06 PM ISTचोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 12:17 PM ISTरेल्वेतमध्ये होतेय खुलेआम गुटखा विक्री, कोणाचा वरदहस्त?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 05:24 PM ISTपुण्यात किराणा दुकानातही मिळतोय सर्रास गुटखा
पुण्यात किराणा दुकानातही मिळतोय सर्रास गुटखा
Feb 4, 2016, 09:00 PM ISTतंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम
राज्यात लागू केलेल्या तंबाखू, गुटखा खरेदी विक्रीवरील बंदी आणखी वर्षभर कायम ठेवण्यात आली आहे, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
Jul 18, 2015, 04:01 PM ISTबेकायदेशीर गुटखा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना रायगड पोलिसांनी जिल्ह्यात बनावट गुटखा तयार करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्यात. विशेष म्हणजे ही टोळी एका आलिशान बंगल्यात हा बनावट गुटखा तयार करण्यात मग्न होती.
Sep 12, 2013, 11:49 AM ISTगुटख्यापाठोपाठ आता तंबाखूजन्य पदार्थांवरही बंदी!
गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Jul 23, 2013, 09:23 AM ISTपिचकारीला बसणार आळा!
गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधी सुपारी आणि तंबाखू सोडून इतर सर्व सुगंधित आणि इतर मिश्रण घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर आता यामुळे बंदी असणार आहे.
Jul 22, 2013, 05:11 PM IST