hacking

संतापलेल्या फेसबूक युझरने केले झुकरबर्गचे A/c हॅक

फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकेनबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Aug 19, 2013, 10:06 PM IST

MTNLची साइट केली पाकने हॅक

मुंबई महानगर टेलिफ़ोन निगमची वेबसाईट हॅक झालीये. या वेबसाईटवर `हॅप्पी इंडीपेंडेन्स डे पाकिस्तान` असा मेसेज झळकतोय आणि एक कार्टून टाकण्यात आलंय. ही वेबसाईट उघडताच मॅसेज स्क्रीनवर डीसप्ले होतो.

Aug 16, 2013, 06:56 PM IST

सावधान... विंडोज-एक्सपी लवकरच होणार बंद!

भारतातील महत्त्वाच्या शहरांत आयटी क्षेत्र आता चांगलंच विस्तारलंय. पण, याचसोबत हा विस्तार एक चिंता बनून समोर उभा राहिलाय. ही चिंता आहे ‘हॅकिंग’ची...

Jul 17, 2013, 09:38 AM IST

पाक सरकारच्या वेबसाइटवर 'हिंदुस्तान झिंदाबाद'

पाकिस्तान सरकारची संघीय टॅक्स लोकपालची (FTO) वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर या साइटवर ज्या प्रकारचा मजकूर दिसत आहे, त्यावरून तरी हे हँकिंग भारतीयांनीच केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mar 30, 2012, 05:32 PM IST