hair colour

Personality Test : तुमच्या केसांचा रंग काळा, सोनेरी की पांढरा? यावरून कळेल तुमचं व्यक्तिमत्व

Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा नैसर्गिक रंग हा वेगवेगळा असतो. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातो.  

Feb 10, 2025, 07:16 PM IST

हेअर डाई न वापरता केस करा काळे! फॉलो करा 'ही' प्रोसेस

लोक केस काळे करण्यासाठी हेअर डाईचा वापर करतात. पण काही काळानंतर केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.

 

Jan 25, 2025, 06:42 PM IST

थंडीत केसांना मेंदी लावताना फॉलो करा 4 टिप्स

मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात. 

Dec 16, 2024, 08:27 PM IST

तासभर की रात्रभर? केसांना तेल किती वेळ लावून ठेवावे?

तेलामुळे तुमच्या डोक्यावर पुरळ येऊ शकतात
तेल लावुन बाहेर गेल्यामुळे केसांना घान चिकटु शकते
डेंड्रफ, केस गळने अश्या समस्या देखिल होऊ शकतात

Dec 13, 2023, 03:40 PM IST

केसांना कलर करण्यासाठी केमिकल नाही, 'या' फूलाचा वापर करा

मिकल कलरशिवायही केस नैसर्गिकरित्या कलर करता येऊ शकतात.

Jun 7, 2020, 05:21 PM IST

मिशाच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना मीराचं प्रत्युत्तर

ट्रोलर्सला महत्त्व देत नसल्याचं मीराने सांगितलंय.

Feb 14, 2019, 11:53 AM IST

स्मार्ट वुमन : ट्रेन्डी हेअर हायलाईटस्

ट्रेन्डी हेअर हायलाईटस्

May 15, 2015, 03:19 PM IST