Thackeray vs Shinde । केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आज सुनावणी, निकालाकडे लक्ष
Supreme Court Diffrent Bench Hearing On Election Commission Unfair Decision
Feb 22, 2023, 09:45 AM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Feb 22, 2023, 08:20 AM ISTThackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...
Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ....
Feb 21, 2023, 03:31 PM ISTPolitical Crisis : विधिमंडळानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात
Shiv Sena Office : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदे गट पक्ष कार्यालय ताब्यात घेत आहे. (Maharashtra Political Crisis) आता शिंदे गटाने (Shinde Group) संसदेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.
Feb 21, 2023, 01:16 PM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; 'हे' महत्त्वाचे मुद्दे, बंडखोरांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार!
Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे यांची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी कोर्टात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे.
Feb 21, 2023, 12:29 PM ISTThackeray vs Shinde : शिंदे गटाने कितीही केलं तरी ठाकरे गटाच्या 'या' आमदाराला व्हिप लागू होणार नाही
Maharashtra Political Crisis : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी करण्यासाठी व्युहरचना करीत आहे.
Feb 21, 2023, 08:45 AM ISTEknath Shinde : आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?
Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आलाय. (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)
Feb 21, 2023, 08:09 AM ISTMaharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान
Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case)
Feb 17, 2023, 03:10 PM ISTSanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.
Feb 17, 2023, 02:43 PM ISTMaharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?
Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे.
Feb 17, 2023, 10:34 AM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी 'इतके' महिने वाट पाहावी लागणार ?
Maharashtra political crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. (Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates ) या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजूंनी जोरदार मुद्दे मांडले जात आहेत.
Feb 16, 2023, 11:20 AM ISTSupreme Court Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंना 'ती' एक चूक भोवणार? शिंदे गटाच्या हरीश साळवेंनी फिरवला डाव!
Shinde vs Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणीदरम्यान मांडण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Shinde Faction Harish Salve) यांनी यावरुन ठाकरे गटाची (Thackeray Faction) कोंडी केली असून संपूर्ण डाव फिरु शकतो.
Feb 15, 2023, 03:25 PM IST
Supreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...
Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Aug 4, 2022, 12:16 PM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा
Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.
Aug 4, 2022, 11:54 AM ISTएकनाथ शिंदे गटाकडून हरिश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात 'हे' लेखी मुद्दे केले सादर; वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सुप्रीम कोर्टात काल लेखी मुद्दे सादर करण्यात आले. यात आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असून, कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असं शिंदे गटानं म्हटलंय
Aug 4, 2022, 09:33 AM IST