heart disease

तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. 

Sep 22, 2022, 09:58 PM IST

Heart Attack या धोक्याच्या Warning Signकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवाला वाढू शकतो धोका

 Heart Attack Risk: हृदयविकाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. हृदयविकाराचा झटका जीवावर घातक देखील ठरु शकतो, त्यामुळे त्याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चला जाणून घ्या हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल. 

Sep 13, 2022, 10:49 AM IST

Blood Sugar Level: रक्तातील साखरेची पातळी किती असावी? मधुमेहाचे निदान कसे करावे? जाणून घ्या

मधुमेहाचा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही. हा आजार झाल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. त्याचे नियमित निरीक्षण करावे लागते. 

Aug 28, 2022, 02:25 PM IST

..तर तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, 'या' 4 गोष्टी आहेत हृदयाच्या शत्रू

या गोष्टी करत असाल तर तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Aug 25, 2022, 08:18 PM IST

सावधान! लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक, ही आहेत लक्षणे

सध्याच्या काळात हृदयविकार (Heart disease) होणं खूप कॉमन झालं आहे. पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack)आल्याचे समजत होते. आता तर अगदी तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि जीवही गमवावा लागतोय.

Aug 18, 2022, 05:04 PM IST

हृदयविकाराचा त्रास असलेल्यांसाठी खास जॅकेट, सोलापुरच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

हृदयविकाराचे लवकर निदान होण्यासाठी एक नवीन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे

Aug 2, 2022, 09:50 PM IST

तुम्ही स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम करता का? यामुळे होतात गंभीर आजार

जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा बर्‍याच वेळा पॅनमध्ये किंवा कढईत तेल उरते. त्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुन्हा वापरतो.

Jul 4, 2022, 12:14 PM IST

Pumpkin seeds Benefits : भोपळ्यांच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या

आपल्या आहारात भोपळा तर असतो. पण भोपळ्याच्या बिया देखील आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात. जाणून घ्या.

Apr 27, 2022, 08:50 PM IST

Cholesterol नियंत्रणात राहण्यासाठी आहारात करावा या फळ-भाज्यांचा समावेश

हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं ते शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहणं. त्यासाठी आहारात काय खाललं पाहिजे. जाणून घ्या

Mar 26, 2022, 02:23 PM IST

मधुमेह ते रक्तदाब हिरव्यागार कोथिंबीरीचे 5 आरोग्यदायी फायदे

कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोथिंबीर वापरली नाही तर भाजी,मसाले भात किंवा पुलावही अर्धवट वाटतो. आज आपण कोथिंबीरीचे फायदे काय आहेत जाणून घेऊया. 

Feb 13, 2022, 09:23 PM IST

Garlic: सकाळी रिकाम्यापोटी लसूण खा, या 5 मोठ्या समस्यांपासून सुटका

Garlic Eating Benefits : लसूण (Garlic) हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. लसणामुळे भाज्यांना अधिक चव येते. परंतु तुम्हाला माहित आहे का? लसूणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे अनेक रोगांपासून तुमची सुटका करतात.  

Feb 10, 2022, 10:43 AM IST

Pain Killer घेताय सावधान! तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

छोट्या मोठ्या आजाराला तुम्हीही घेता का 'Pain Killer', सावधान! तज्ज्ञांनी दिला हा इशारा 

Feb 4, 2022, 08:45 PM IST

हिवाळ्यात 'या' कारणामुळे हृदयविकाराचा धोका 6 पटीने वाढतो, तुमच्या या सवयी लगेच बदला

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. 

Dec 26, 2021, 01:30 PM IST