उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष सूचना
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देशातल्या नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
Jun 4, 2019, 11:40 PM ISTविदर्भात उष्माघाताचे तीन बळी, पुढील काही दिवस उष्णतेची लाट
विदर्भात उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत.
Jun 2, 2019, 05:46 PM ISTनागपुरात काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार
मंगळवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी परीक्षा घेणारा ठरला.
May 29, 2019, 04:49 PM ISTविदर्भात पुन्हा उष्णतेची तीव्र लाट येणार
विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा, पुणे वेधशाळेने दिला आहे.
May 24, 2019, 09:15 PM ISTविदर्भात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट
तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
May 17, 2019, 06:52 PM ISTनागपूर : पूर्व विदर्भात उष्णतेची लाट
नागपूर : पूर्व विदर्भात उष्णतेची लाट
May 14, 2019, 03:40 PM ISTअती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी
राज्यात सध्या तापमान वाढल्याने लोक हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Apr 30, 2019, 05:10 PM ISTपुण्यातलं तापमान ४० अंशावर
पुण्यातलं तापमान ४० अंशावर
Ground Report On Heat Wave In Pune
अकोला | एप्रिल महिन्यातच पारा ४६ अंशांवर
अकोला | एप्रिल महिन्यातच पारा ४६ अंशांवर
Ground Report On Heat Wave In Akola
धुळे | उन्हामुळे राजकीय पक्षांनी गुंडाळला प्रचार
धुळे | उन्हामुळे राजकीय पक्षांनी गुंडाळला प्रचार
Dhule Political Campaign Stopped The Reason Is Dhule_s heat wave situation
विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट
सातत्यानं वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून रस्त्यावरती वाहतूकही कमी झालेली आहे.
May 20, 2018, 01:54 PM ISTजळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भातही १-२ ठिकाणी या दोन दिवसांत अतिउष्ण लाटेचा इशारा दिला गेलाय. येथील तापमान ४७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
May 13, 2018, 10:11 AM ISTमुंबई आणि परिसरात आजही उष्णतेची लाट
मुंबई आणि परिसरात आजही उष्णतेची लाट असणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिलाय. मुंबईत रविवारी मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ इथं रविवारी ४१ डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद झाली. हे तापमान जे नॉर्मल तापमानाच्या ८.२ डिग्री सेल्शियसने अधिक होते. गेल्या १० वर्षात दुस-यांदा ४१ किंवा त्यापेक्षा अधिक डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद झालीय. २०११ मध्ये ४१.३ तर २०१३ मध्ये ४०.५ डिग्री सेल्शियस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.
Mar 26, 2018, 09:12 AM ISTउन्हापासून संरक्षणासाठी साई संस्थानची खास व्यवस्था
या वर्षीचा कडक उन्हाळा सर्वांनाच नको नकोसा झालाय. यात देव दर्शनासाठी आलेले भाविकही कसे सुटतील.
Apr 16, 2017, 11:23 PM ISTविदर्भात तापमानाचा पार वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:28 PM IST