Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, त्यानंतर उष्णतेची लाट
Heat waves and rain alerts : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.
Apr 27, 2022, 10:15 AM ISTमुंबई आणि उपनगरात उकाडा का वाढला, हे आहे कारण?
Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.
Apr 22, 2022, 08:04 AM ISTHeat Wave : भर उन्हात लग्न वरातीत नाचल्याने तरुणाचा मृत्यू !
Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे. लग्नाच्या वरातीत ( wedding Ceremony) उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Apr 17, 2022, 11:49 AM ISTVIDEO । भर उन्हात वरातीत नाचल्याने एकाचा मृत्यू
One dies after dancing in the Heat Wave in Parbhani
Apr 17, 2022, 11:20 AM ISTराज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान आणखी वाढणार तर येथे पाऊस पडणार
IMD issues heatwave warning : विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची (Rain) शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
Apr 17, 2022, 08:21 AM ISTराज्यातील जनता उकाड्याने हैराण, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
Heat wave sustained : राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. तर दुसरीकडेर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे.
Apr 11, 2022, 08:27 AM ISTVIDEO| हवामान विभागाकडून उष्णतेचा लाटेचा इशारा
Heat Wave Alert In Maharashtra
Apr 10, 2022, 07:25 AM ISTVIDEO । राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Heat Wave In Vidharbha Between 10Th To 12 th April 2022
Apr 8, 2022, 02:30 PM ISTपुण्यात उन्हाचा वाढता कडाका कायम... तापमान 40 अंशांपार
Pune Heat Wave At 40 Temperature
Apr 8, 2022, 12:20 PM ISTराज्यात 12 जिल्ह्यांना अलर्ट, पुढील 3 दिवस उष्णतेची लाट
Heat Wave Alert : राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे.
Apr 8, 2022, 07:42 AM ISTविदर्भ खानदेशात उष्णतेनं नागरिक हैराण; तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गारपीट
Weather report | राज्यात उष्णतेमुळे नागरीकांची लाही लाही होत आहे. परंतू पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.
Apr 7, 2022, 08:24 AM ISTकाळजी घ्या! सूर्यनारायण कोपला, राज्यात पुढचे काही दिवस उष्णतेची लाट
यंदाच्या एप्रिल महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा, तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार
Mar 31, 2022, 06:49 PM IST