Monsoon Update । नाशिकात जोरदार पाऊस, गोंदियात ऑरेंज अलर्ट
Monsoon Update Heavy rain in Nashik, orange alert in Gondia
Jun 28, 2023, 09:05 AM ISTमुंबईत दमदार पाऊस, मुंबई पाऊस
VIDEO | Heavy Rain in Next Two Days in Mumbai
Jun 24, 2023, 09:20 PM ISTWTC Final : पाचव्या दिवशी सामन्यावर पावसाचं सावट; ICC च्या नियमांनुसार 'ही' टीम जिंकणार फायनल!
WTC Final : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रंगलाय. सामन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी इंग्लंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशावेळी आयसीसी ( ICC ) च्या नियमांनुसार कोणती टीम विजयी होणार हे पाहावं लागणार आहे.
Jun 10, 2023, 04:31 PM ISTIPL 2023 Final: पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा; आता 'या' दिवशी रंगणार सामना!
CSK vs GT Update: आयपीएलचा फायनल सामना आता रिझर्व डे म्हणजेच राखीव दिवशी (IPL 2023 Final On Reserve day) होणार आहे. उद्या 29 मे रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.
May 28, 2023, 11:38 PM ISTराज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
Warning of heavy rain again in the state
Apr 28, 2023, 09:45 PM ISTMaharashtra Weather | तूफान....! परभणीत वेगवान वाऱ्यानं झाडंही उन्मळली, उभी वाहनंही पडली
Maharashtra Weather Storm And Heavy Rain In Parbhani
Apr 25, 2023, 10:40 AM ISTMaharashtra Weather | वादळी वाऱ्यामुळं चंद्रपुरात हाहाकार; पाहा परिस्थिती किती गंभीर...
Storm And Heavy Rain In Chandrapur
Apr 25, 2023, 10:35 AM ISTHeavy rain in Niphad । निफाड तालुक्यात मुसळधार पाऊस
Heavy rain in Niphad taluk of Nashik district
Apr 12, 2023, 10:00 AM ISTPandharpur Rain । पंढरपूर येथे जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान
Heavy rain in Pandharpur, loss of farmers
Apr 8, 2023, 08:35 AM ISTRain News : मुसळधार पावसाने विमानतळावर पाणीच पाणी, 14 विमान उड्डाणांवर परिणाम
Heavy rain in Bengaluru : कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला. कँपागौडा विमानतळ परिसरात पाणी भरले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला. विमानतळावरील 14 उड्डाणे वळवण्यात आली आणि सहा उड्डाणांना विलंब झाला
Apr 5, 2023, 09:16 AM ISTAmravati Rain । वादळी पावसासह जोरदार गारपीठ
Amravati Rain, Heavy hail with thunderstorms
Apr 1, 2023, 12:05 PM ISTWeather Update: शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा, ऐन थंडीत राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा!
Maharastra Weather News: ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असू शकतो. तसेच मावा, तुडतुड्या, लष्कर अळीचं संकट देखील वाढलंय. पावसामुळे चाऱ्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल.
Jan 23, 2023, 06:42 PM IST