मीना कुमारी आणि हेमा मालिनी यांच्यावर 'या' अभिनेत्याचं होतं प्रेम; पण एअर होस्टेसशी केलं लग्न
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिष्ठित असलेला अभिनेता त्यांच्या अभिनयानेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींसाठी देखील चर्चेचा विषय बनले होते. चित्रपटांमध्ये ज्या गडद आणि गंभीर भूमिकांमध्ये ते दिसायचे, त्या भूमिकांप्रमाणेच त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा दुसरा, भावनिक आणि संवेदनशील पैलू होता. जाणून घेऊयात हा अभिनेता कोण?
Jan 10, 2025, 03:19 PM IST'तुला दोन आई आहेत ना?' ईशा देओलला चौथी असताना मैत्रिणींनी विचारलेला प्रश्न; स्वत: खुलासा करत म्हणाली...
Esha Deol's Friend ask her About Her 2 Mothers : ईशा देओलला जेव्हा चौथीत असताना जेव्हा मैत्रिणीनं विचारला होता दोन आई असण्यावर प्रश्न
Nov 9, 2024, 12:16 PM IST'धर्मेंद्र घरी येताच मुली रुममध्ये पळायच्या आणि कपडे...', हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आम्ही घरी बसून...'
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी खुलासा केला आहे की, धर्मेंद्र (Dharmendra) जेव्हा मुंबईत घरी यायचे तेव्हा मुली पंजाबी ड्रेस घालण्यासाठी धावत असत.
Nov 7, 2024, 06:19 PM IST
Rekha किंवा Zeenat Aman नाही, तर 'या' अभिनेत्रीचे दिवाने होते Amiabh Bachchan , नंतर झाला पश्चाताप
'कौन बनेगा करोडपती 16' च्या एका एपिसोडमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलले.
Oct 20, 2024, 12:47 PM ISTहेमा मालिनीचा भलत्याच अभिनेत्यावर जडला जीव; जितेंद्रसोबत जवळपास लागलेलं लग्न, धर्मेंद्रची एंन्ट्री झाली तरी कशी?
Entertainment : धर्मेंद्र यांच्याशी लग्न होण्यापूर्वी हेमा मालिनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रेमात होती. त्या दोघांना लग्न करायचं होतं पण...ही प्रेम कहाणी फार कमी लोकांना माहितीये.
Oct 16, 2024, 04:12 PM ISTPHOTO : 10 मिनिटांचं अंतर, तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी का जात नाहीत?, पतीहूनही आहेत श्रीमंत, पाहा Net Worth
Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी आज त्यांचा 76 वा वाढदिवस असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील अम्मानकुडीमध्ये झाला. द ड्रीम गर्ल या धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. 10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी कधीही त्यांच्या घरी गेल्या नाहीत. पण मुलींना वडिलांच्या घरी जायला किती वर्ष लागले माहितीये का?
Oct 16, 2024, 09:53 AM IST'शोले'ची बसंती होण्यासाठी हेमा मालिनीने ठेवली होती अनोखी अट, दिग्दर्शकाला करावे लागले होते विचित्र काम
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाबद्दल अनेक किस्से आहेत. ज्याबद्दल जितके बोलू तितके कमी आहे. असाच एक किस्सा हेमा मालिनी यांचा आहे. वाचा सविस्तर
Oct 13, 2024, 02:12 PM IST18 व्या वर्षी लेकीचं लग्न लावायला निघालेले धर्मेंद्र; आईवडिलांशी खोटं बोलून तिनं...
ईशा देओलने अनेक वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. पण धर्मेद्र यांना तिचं लग्न 18 व्या वर्षी करायचं होतं, असं खुद्द अभिनेत्रीने सांगितलंय.
Sep 14, 2024, 12:45 PM IST'धर्मेंद्र म्हणजे 'ग्रीक गॉड', तुझ्याऐवजी मी..'; जया बच्चनने हेमा मालिनीसमोर मन मोकळं केलं अन्...
Jaya Bachchan Talked About Her Huge Crush: जय बच्चन या त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. मनात असेल ते बोलून टाकण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती अभिनेत्री हेमा मालिनीला एका जाहीर कर्यक्रमात आली. नेमकं घडलं काय ते पाहूयात...
Sep 13, 2024, 01:50 PM ISTजेव्हा 'अंदाज अपना अपना' मध्ये सलमानला दिलेलं आश्वासन खरं ठरलं, चित्रपटाने केली 4 पट कमाई!
Salman Khan Andaz Apna Apna : सलमान खानला अंदाज अपना अपना या चित्रपटात दिलेलं आश्वासन 'या' चित्रपटात झालं पूर्ण
Sep 4, 2024, 06:04 PM IST'हात लावू नको' महिलेने टच करताच भडकल्या हेमा मालिनी! सोशल मीडियावर ट्रोल
Hema Malini Viral Video With Fan : हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 22, 2024, 06:33 PM ISTविनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 8, 2024, 08:31 AM IST'या' कलाकारांपैकी राजकारणात कोणचं नशीब चमकणार?
सध्या आज दिवसभर हे लोकसभा निवडणूक 2024 ची चर्चा आहे. लोकसभा निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोणत्या ठिकाणी कोण निवडूण येणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. चला तर जाणून कोणते सेलिब्रिटी यावेळी राजकारणात त्यांचं नशिब आजमावत आहेत.
Jun 4, 2024, 10:30 AM ISTविवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री, लग्नही केले!
Bollywood Actress Love Affairs: बॉलिवूडमधील अभिनेत्री आहेत ज्या लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्या. इतकंच काय तर या अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत लग्नदेखील केले.
May 12, 2024, 07:59 PM IST'शोले' चित्रपटासाठी धर्मेंद्र, अमिताभ आणि जया बच्चन यांचं मानधन किती?
तब्बल 48 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1975 ला चित्रपटगृहात शोले रिलीज झाला होता. 3 कोटीच्या या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला जातो. पण या चित्रपटासाठी अमिताभ आणि जया बच्चन यांनी किती मानधन घेतलं माहितीय का?
May 5, 2024, 09:49 AM IST