high court

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत, 2 वर्षांची शिक्षा, पण...

शिवसेनेच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.

May 13, 2022, 08:26 PM IST

ताजमहालचे ते 12 दरवाजे उघडण्याच्या याचिकेवर हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून ताजमहालचे बंद असलेले दरवाजे उघडण्याची मागणी केली जात आहे. देशभरात याबाबत चर्चा सुरु आहे.

May 12, 2022, 04:48 PM IST
Mumbai High Court Verdict As Building Single Resident Opposing ReDevelopment To Pay Fine PT39S

इमारत पुनर्विकासात आडकाठी आणल्यास दंड, हायकोर्टाचा निर्णय

Mumbai High Court Verdict As Building Single Resident Opposing ReDevelopment To Pay Fine

May 11, 2022, 01:45 PM IST

किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात धाव, याचिकेत केली 'ही' मागणी

महाविकास आघाडी नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता थेट उच्च न्यायालयात याचिका केली आहे

Apr 28, 2022, 09:22 PM IST
BJP Leader Kirit Somaiya Tweet After Getting Relief From High Court PT1M49S

Video | किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

BJP Leader Kirit Somaiya Tweet After Getting Relief From High Court

Apr 13, 2022, 07:30 PM IST

Breaking | किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने भाजपनेते किरीट सोमय्यांना यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

Apr 13, 2022, 01:22 PM IST

आताची मोठी बातमी! मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरण, प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा

चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Apr 12, 2022, 01:16 PM IST

अनिल देशमुख हेच वसुलीच्या कटाचे सूत्रधार, ईडीचा हायकोर्टात दावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केला आहे.

Apr 7, 2022, 08:19 PM IST

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिले हे आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत.

Apr 6, 2022, 10:32 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांना उच्च न्यायालयाचा दणका

Abdul Sattar slapped by High Court : महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री सत्तार यांना आणखी एक दणका मिळाला आहे.  

Mar 22, 2022, 01:23 PM IST

BMC च्या कारवाईविरोधात नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव; नोटिसा रद्द करण्यासाठी याचिका

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

Mar 21, 2022, 12:09 PM IST