समुद्राच्या उधाणाची मजा घेतली मुुंबईकरांनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 07:01 PM ISTमुंबईच्या दर्याला आलंय उधाण
मुंबईत आजही दर्याला उधाण आलं आहे. किनाऱ्यावर लाटांचं तांडव पाहायला मिळालं. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर 4.95 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन लाईन्स, गेट वे, वरळी सी फेसवर मुंबईकरांनी गर्दी केली होती.
Jul 15, 2014, 06:34 PM ISTमुंबईत लाटा उसळण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 11:55 AM ISTसमुद्र किनाऱ्याची मजा लुटा, पण सुरक्षा नियमांचं पालन करा
यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय. 13 जून ते सप्टेंबर 12 या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय.
Jun 13, 2014, 08:25 PM ISTमुंबईत समुद्रात आजही हायटाईडची शक्यता
मुंबईच्या समुद्रात आजही हायटाईड येण्याची शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे.काल दुपारी मुंबईच्या समुद्रात अचानक उंचच उंच लाटा उसळल्या होत्या.
Jun 13, 2014, 12:09 PM IST...या दिवशी येणार हायटाईड, मुंबईकरांनो जपून!
यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय.
Jun 12, 2014, 03:45 PM ISTसावधान… मुंबईत २४ जुलैला ‘महाभरती’!
यंदा मुंबईच्या समुद्रात तब्बल सतरा वेळा महाभरती येणार आहे. या भरत्यांच्या काळासाठी मुंबई महापालिकेनं खास खबरदारी घेतलीय.
Jun 20, 2013, 09:57 AM IST