hingoli

ऱाजीव सातव सत्ता कायम राखणार?

हिंगोली... निजामाच्या जुलमी राजवटीला मराठवाड्यातून हद्दपार करण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलून प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद बहिर्जी शिंदेचा हा जिल्हा. 

Jun 13, 2018, 11:24 PM IST

ऱाजीव सातव सत्ता कायम राखणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 11:20 PM IST

मास्तरांची बदली रोखण्यासाठी जमा झाले गाव

गावागावांतल्या शाळांमधले गुरूजी पाहता पाहता मास्तर झाले.... आणि अगदी काही ठिकाणी मास्तरडेही झाले..... पण महाराष्ट्रातल्या एका गावात सध्या एक आंदोलन पेटलंय.... इथल्या गावातल्या मास्तरांची बदली झाली, म्हणून इथल्या ग्रामस्थांनी अन्नपाण्याचा त्याग केलाय...... इतकंच नाही, तर एकाला मास्तरांची बदली झाली, हे ऐकून हृदयविकाराचा झटकाही आलाय.  

Jun 4, 2018, 11:50 PM IST

हिंगोली | शिक्षकांची बदली रोखण्यासाठी जमा झाले गाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 10:40 PM IST

हिंगोली | माकडांच्या त्रासानं नागरिक हैराण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 07:23 PM IST

गौप्यस्फोट : ५० हजार रुपयांची लाच देऊन २० जण पोलीस दलात दाखल

एसएसजी सॉफ्टवेअर सांगली या कंपनीच्या ऑपरेटर्सनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन गुणवाढ केली होती

May 12, 2018, 05:51 PM IST

कत्तलीसाठी चालवलेल्या ४० बैलांची जीव पोलिसांनी वाचवला पण...

मोदी सरकारने देशात गोहत्या वंश हत्या बंदीचा कायदा लागू केला... मात्र, त्यामुळं हिंगोली पोलिसांना एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.  

Apr 3, 2018, 09:18 PM IST

हिंगोली | बैलांमुळे पोलिसांना नसता मनस्ताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:43 PM IST

दुभत्या जनावरांमुळे घेतली १०० एकर शेती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 07:09 PM IST

हिंगोली : रोहित्र जळाल्यामुळे शेतकरी हतबल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 06:14 PM IST

खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यानं छाटली पपईची बाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 05:55 PM IST

हिंगोली : म्हातारगावात प्रशासनाचा उफराटा न्याय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:17 AM IST

वडिलांचे निधन झाल्यानंतर पुजाने दिला दहावीचा पेपर

घरातील कमावत्या वडिलाचे निधन झाल्यानंतर धैर्यकन्या पुजाने दहावीचा पेपर दिला. दुःख बाजूला सारून हृदयावर दगड ठेऊन मराठीचा पेपर दिला.

Mar 3, 2018, 12:06 AM IST

पीकपाणी | हिंगोली | गारपिटीमुळे पपईच्या बागा जमिनदोस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 07:31 PM IST