hingoli

तलावातील गाळात फसल्यानं दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोली जिल्ह्यातील जलालदाभा इथं ही घटना घडलीय. 

May 16, 2017, 08:07 PM IST

हिंगोलीत अजूनही तूर खरेदीचा मूहूर्त नाही

हिंगोलीत तूर खरेदीचा मूहूर्त अजूनही सापडलेला नाही. जिल्ह्यात तूरीचे पंचनामे होऊनही जिल्ह्यात तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. 22 तारखेपूर्वी नाफेडच्या 3 सेंटरवर आणि 6 खाजगी सेंटरवर 89 हजार 420 क्विंटल येवढी तूर खरेदी झालेली आहे.

Apr 30, 2017, 08:25 AM IST

हिंगोलीत बस-कंटेनरच्या अपघातात ६ ठार

हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यात बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत.

Apr 2, 2017, 11:42 AM IST

हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

Mar 21, 2017, 08:47 PM IST

हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी दोघांना घेतले ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेमुळे मराठा शिवसैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Feb 8, 2017, 06:59 PM IST

खेळण्यातलं पिस्तूल समजून देशी कट्टा घेऊन मुलगी शाळेत

हिंगोलीमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे देशी कट्टा आढळल्यामुळे खळबळ माजली. खेळण्यातली बंदूक म्हणून या मुलीने देशी कट्टा शाळेत नेला होता.

Feb 2, 2017, 07:49 PM IST

हिंगोलीवर राष्ट्रवादीला पुन्हा फडकवायचाय आपलाच झेंडा!

मराठवाड्यातली मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हिंगोली नगर पालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कोंग्रेसकडे आहेत 

Nov 23, 2016, 07:44 PM IST