historical decetion

पिंपरी महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय...!

शहरामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं या साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेन ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. दाम्पत्यान एका मुलीवर शस्त्रक्रीया केली तर महापालिकेकडून दाम्पत्याला २५ हजार रुपये दिले जाणार आहेत...दाम्पत्यांना दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली तर महापालिका १० हजार रुपये देणार आहे...!

Dec 7, 2016, 08:01 PM IST