हिऱ्यांची शेती, शोधून सापडणारे मोती; 800 वर्षांपूर्वी असा होता भारत
Indian History : 800 वर्षांपूर्वी कसा होता भारत? इतिहास जाणून घ्या
Apr 30, 2024, 04:02 PM ISTरसवंतीगृहांची नावं 'नवनाथ' आणि 'कानिफनाथ'च का असतात? यामागे आहे रंजक कारण
Why Rasvanti Gruh Named As Navnath Or Kanifnath: महाराष्ट्रातील कोणत्याही एसटी स्टॅण्डवर जा किंवा बाजारपेठेत चक्कर मारा तिथे तुम्हाला रसवंतीगृह दिसणारच. बरं या रसवंतीगृहांच नावही 'नवनाथ' किंवा 'कानिफनाथ' असेच असते. पण हे असं का? यामागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का?
Apr 19, 2024, 11:55 AM ISTVIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्
Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे.
Apr 12, 2024, 01:53 PM ISTतब्बल 14 हजार वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बनवली गेली पहिली चपाती!
भारतीयांचं जेवण हे चपाती, पोळी, रोटी किंवा फुलक्यांशिवाय होतं नाही. पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिली चपाती किंवा रोटी कुठे बनवण्यात आली.
Feb 24, 2024, 11:34 AM ISTमराठमोळ्या राजा-राणीचा रॉयल कारभार! 100 वर्षांनंतरही हनिमूनच्या फोटोंचा चार्म कायम
Indian Royals History : देशातील अनेक प्रांतांमध्ये अनेक संस्थानांची सत्ता आणि त्यांचं राज्य होतं. प्रत्येक संस्थानानं आपल्या प्रांताचं वेगळेपण सिद्ध केलं होतं. काळ पुढं आला, संस्थानं खालसा झाली. पण, हा राजेशाही थाट मात्र आजही कायम आहे.
Feb 22, 2024, 03:02 PM ISTमुघल शासक अकबर जाणून होते गंगेचे पावित्र्य, त्याच पाण्याला प्यायला पसंती
Ganga Water Benefits : हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व मानले जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्व धर्माचे लोकही गंगा नदीकडे अत्यंत आदराने पाहतात. अबुल फजलने आपल्या 'आईन-ए-अकबरी' या पुस्तकात नमूद केले आहे की, मुघल शासक अकबर पिण्यासाठी गंगेचे पाणी वापरत असे.
Feb 16, 2024, 04:37 PM ISTPHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?
Mumbai Interesting Facts: मुळात एक शहर तयार होऊन ते प्रगतीपथावरून पुढे जाण्याची ही प्रक्रियाच फार कमाल आहे. मायानगरीसुद्धा यास अपवाद नाही. तुम्हाला काही अंदाज येतोय का?
Feb 14, 2024, 02:32 PM ISTInside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक
Lakshadweep - Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेलं लक्षद्वीप आणि वादाच्या भोवऱ्यात आलेलं मालदीव यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण
Jan 8, 2024, 10:58 AM IST
क्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
क्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
Jan 1, 2024, 10:48 PM IST'अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी...'; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर
Rahul Gandhi Slams Amit Shah: प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी अमित शाहांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. अमित शाहांनी सोमवारी पंडित जवाहरलाल नेहरुंबद्दल विधान केलं होतं.
Dec 12, 2023, 03:52 PM ISTरेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ
World News : संपूर्ण जगात एकाच क्षणी घड्याळाची वेळ वेगवेगळी असते. असं नेमकं का? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जगाच्या पाठीवर किती काय सुरु असतं पाहून व्हाल हैराण...
Nov 21, 2023, 01:30 PM IST
हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Nov 15, 2023, 04:20 PM IST6 बॉलमध्ये 6 विकेट्स! ऑस्ट्रेलियन खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; टीमचा रोमहर्षक विजय
6 Wickets In 6 Balls: काही खेळाडूंनी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. मात्र तुम्ही कधी 6 बॉलमध्ये 6 विकेटबद्दल ऐकलं आहे का? पण असं खरोखर घडलं आहे.
Nov 14, 2023, 10:32 AM IST