history

संसदीय कामकाजाचा ऐतिहासिक दिवस, १०० टक्के कामकाज

कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.

Aug 4, 2017, 05:23 PM IST

धोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने  यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.

Jul 2, 2017, 10:19 AM IST

'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा'

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

Jun 25, 2017, 04:29 PM IST

टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?

टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?

Jun 22, 2017, 02:29 PM IST

टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?

भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी एअर इंडियाचा वाढता तोटा लक्षात घेता, सरकारनं ही विमान कंपनी विकण्याची तयारी सुरू केलीय. त्याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडियामधली हिस्सेदारी विकत घेण्यासाठी टाटा समूह पुढे आलाय. 

Jun 22, 2017, 01:03 PM IST

बाहुबली -2 सिनेमाने इतिहास घडवलाय

बाहुबली द कनक्लुजन या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर न भूतो भविष्यती इतिहास घडवला आहे. 

May 5, 2017, 04:24 PM IST

लोकसभेच्या इतिहासातलं सर्वाधिक फलदायी अधिवेशन

या अधिवेशनात लोकसभेनं 114 टक्के तर राज्यसभेनं 92 टक्के कामकाज केल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलंय. 

Apr 13, 2017, 08:33 AM IST

भाजपच्या युत्यांचा आजवरचा इतिहास...

काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे, असं सांगत मुंबई महापालिकेत काहीही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पण, आजवरचा भाजपा देशातील राजकारणातला इतिहास पाहिला तर 'विचारांशी मतभेद असलेल्या पक्षासोबत युती नाही' हा भाजपचा दावा फोल ठरतो.

Feb 26, 2017, 12:37 AM IST

एका दमात 104 उपग्रह... 'इस्रो' नोंदवणार विश्वविक्रम

15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' एका दमात (प्रक्षेपणात) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झालीय.

Feb 14, 2017, 10:58 PM IST

ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास

भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.

Sep 13, 2016, 01:03 PM IST

मायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड

अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे.

Aug 8, 2016, 06:19 PM IST

एक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास

राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे सध्या आरोपांच्या फेऱ्यात आहेत. विरोधक खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यापूर्वीही राज्याच्या राजकारणात आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची उदाहरणे आहेत. याच उदाहरणांचा दाखला देत खडसे राजीनामा का देत नाहीत? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.

Jun 3, 2016, 08:28 PM IST

क्रिकेट जगतातील यादगार 'शेवटचा बॉल'

क्रिकेटचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहण्यात एक वेगळी मजा असते.

Apr 19, 2016, 12:03 AM IST