होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी 2, 11, 20, 29 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?
Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 2 असतो. या मूलांकसाठी होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती करुन घ्या.
Mar 22, 2024, 10:55 AM ISTहोळीच्या दिवशी भाग्य उजळण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?
Holi 2024 Numerology: होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण. रंगांचा संबंध हा अंक आणि ग्रहांशी आहे. तुमचं भाग्य उजळण्यासाठी या होळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं, हे जाणून घ्या.
Mar 22, 2024, 09:52 AM ISTहोळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.
Mar 22, 2024, 08:40 AM IST
Holi 2024 : प्रल्हाद तर भक्त होता, मग होलिका या राक्षसीची पूजा का करतो? मुलांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगा 'ही' गोष्ट
Holi Story For Kids in Marathi : होळी आणि धुलिवंदन हा सण अवघ्या 2 ते 3 दिवसांवर आहे. सगळीकडे याची लगबग पाहायला मिळतेय. हे सगळं पाहून मुलांना आपण हा सण का साजरा करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी मुलांना सांगा या गोष्टी.
Mar 21, 2024, 09:37 PM IST'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा
Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे.
Mar 21, 2024, 05:39 PM IST
Falgun Purnima: फाल्गुन पौर्णिमेला बनतोय दुर्मिळ योग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट
Falgun Purnima 2024: ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अतिशय शुभ योग तयार होताना दिसतोय. यावेळी ग्रहांची स्थिती पाहिली तर केतू आणि चंद्र मीन राशीत असणार आहे.
Mar 21, 2024, 05:26 PM ISTहोळी, धुळवड हे फक्त सण नाहीत तर याचा थेट परिणाम आरोग्याशी, होतील जबरदस्त फायदे
Holi Health Tips : होळी या सणाबाबत लोकांमध्ये खास उत्साह पाहायला मिळतो. होळी आणि धुळवड या दोन्ही सणांसाठी अनेक लोक उत्साही असतात. तुम्हाला माहित आहे का? हे दोन्ही सण अगदी थेट तुमच्या आरोग्याशी निनगडीत आहेत. कसे ते जाणून घ्या.
Mar 21, 2024, 05:03 PM ISTरंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो
Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे.
Mar 21, 2024, 01:16 PM IST'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी
Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.
Mar 21, 2024, 10:56 AM ISTHoli 2024 : धुळवडीला हवेत उधळलेला रंग, दमा रुग्णांसाठी ठरू शकतो जीवघेणा
Health Tips : होळीचा सण आनंद घेऊन येतो. मात्र या सणाच्या दिवशी दमा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हवेत उडणारे रंग आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असतात. जाणून घेऊया कसा कराल बचाव.
Mar 20, 2024, 04:04 PM IST400 वर्षांपासून 'या' गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
Holika Dahan 2024 : भारतातील एक असं गाव जिथे होळीचे रंग खेळले जातात. पण 400 वर्षांपासून या गावात होलिका दहन करण्यात येत नाही. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल नक्कीच.
Mar 20, 2024, 02:48 PM ISTChandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ
Chandra Grahan 2024 on Holi 2024 : होळीच्या उत्सवाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या सणाची वाट पाहत आहेत. यंदा होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची सावली असल्याने रंगांची उधळण करायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ पंडित आणि आनंद वास्तू आनंद पिंपळकर यांनी दिलंय.
Mar 20, 2024, 10:52 AM IST
Holi 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांवर संकट?
Holi 2024 Grahan Yog : यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचा सावली असणार आहे. त्यात बालरिष्ट आणि ग्रहण दोषाचा साथ यामुळे हे काही राशीच्या लोकांसाठी घातक असेल असं पंडित आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय.
Mar 20, 2024, 10:05 AM IST
Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?
Holika Dahan 2024 : येत्या रविवारी 24 मार्च आणि सोमवार 25 मार्चला होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. रंगांची उधळण आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. पण या सणांमागे वैज्ञानिक कारणही आहेत.
Mar 20, 2024, 09:08 AM ISTहोळीत का भाजतात गहू? कॅन्सरपासून डायबिटिजपर्यंतच्या सगळ्या आजारांवर गुणकारी
Whole Wheat Benefits: संपूर्ण गहू गव्हाच्या पिठापेक्षा अधिक शक्तिशाली आहे, ते भाजून खाऊ शकतो. होलिका दहनाच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या भाजल्या जातात. हे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो.
Mar 19, 2024, 08:40 PM IST