holi song

मुंबई ते वृंदावन; कुठे रंगांची उधळण तर कुठे फुलांची होळी, देशभरात होळीच्या उत्साहाला उधाण

Holi 2024: मुंबईपासून ते वृंदावनपर्यंत होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. नागरिक मोठ्या उत्साहाने होळी खेळण्यात गुंतले आहेत. पाहा सर्व व्हिडिओ

 

Mar 25, 2024, 01:25 PM IST

Holi Special : Ranbir-Deepika नं 'बलम पिचकारी'च्या वेळी घेतली भांग आणि पुढे...

Bollywood Holi Song Bala Pichkari : सर्वत्र रंगांची उधळण करताना बलम पिचकारी हे गाणं वाजतं आहे. रणबीर आणि दीपिकाचं हे गाणं प्रत्येक होळीला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या गाण्याचा शूटिंगच्या वेळी रणबीर आणि दीपिकाने भंग घेतली आणि मग..

Mar 7, 2023, 01:59 PM IST

Holi 2022: या बॉलिवूड सेलिब्रिटींना रंगाला केलं कायमचं Bye- Bye, कारण...

सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जात आहे. 

Mar 18, 2022, 12:05 PM IST