एकमेकांना दगडं मारुन खेळली जाते येथे रंगपंचमी
देशातील सर्वच भागांमध्ये रंगपंचमीचा उत्साह असतो. सगळीकडे रंगाची उधळण केली जाते. पण राजस्थानमधील एका गावात एक वेगळीच प्रकारची रंगपंचमी खेळली जाते. राजस्थानमधील या आदिवासी गांवामध्ये एक रिती चालत आलेली आहे ज्यामध्ये दगडं मारुन रंगपंचमी साजरी केली जाते.
Mar 13, 2017, 09:10 AM ISTगूगल करतोय डूडलच्या माध्यमातून रंगांचा सण साजरा
आज देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. परदेशात राहणारे भारतीय देखील रंगांच्या या उत्सवात रंगून जातात आणि हा सण साजरा करतात. या निमित्ताने गुगलने देखील खास डूडल तयार केलं आहे.
Mar 13, 2017, 08:12 AM ISTहोळी स्पेशल : घरच्या घरी बनवा थंडाई
उद्या धुळवड म्हणजेच रंगाचा सण. या दिवशी विविध रंगाची उधळण केली जाते. होळीच्या सणानंतर वातावरणातील तापमान वाढत जाते. या वाढलेल्या तापमानात शरीरातील थंडावा कायम रहावा यासाठी थंडाई बनवली जाते. तुम्ही बाहेर अनेकदा थंडाई प्यायला असाल मात्र आता ही थंडाई तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.
Mar 12, 2017, 03:38 PM ISTरत्नागिरीत शिमगोत्सवात पालखी सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 02:54 PM ISTगुहागरमध्ये शिमगोत्सवाची धूम
Mar 12, 2017, 02:54 PM ISTधनलाभासाठी होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी करा हे उपाय
वास्तूशास्त्र आणि रंगपंचमीचा एक घनिष्ठ संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक रंगाचं प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी आरोग्य आणि धनलाभ होण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 12, 2017, 10:29 AM ISTनमस्ते इंडीया! हॅप्पी होली - एम्मा वॉटसन
हॉलिवूड अभिनेत्री एम्मा वॉटसनने भारतीयांना उद्देश्यून एक व्हिडीओ पोस्ट केलाय,ज्यात ती नमस्ते बोलून होळीच्या शुभेच्छा देताना दिसतेय.
Mar 11, 2017, 11:29 AM ISTअनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
Mar 10, 2017, 07:00 PM ISTधुळवडीपर्यंत चालणाऱ्या कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात
कोकणात पारंपरिक वाद्य ढोलावर थाप पडू लागलेत. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेलीयत आणि होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागलाय... शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव...
Mar 10, 2017, 01:18 PM ISTहोळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या
होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Mar 9, 2017, 09:52 PM ISTकोकणात पारंपरिक शिमगोत्सवाला उद्यापासून सुरुवात
कोकणची ओळख असलेल्या पारंपारिक शिमगोत्सवाला उद्यापासून कोकणातील गावागावात सुरूवात होणार आहे. फाक पंचमीच्या आदल्या दिवशी कोकणात शिमग्याला सुरूवात होते.
Mar 2, 2017, 08:54 PM ISTशिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी
शिमगोत्सवासाठी कोकणकडे निघालेल्या चाकरमानींसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेनं दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 2, 2017, 09:47 AM ISTगडचिरोलीच्या भाजप नेत्याची आमदारकी रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 07:16 PM IST