home cleaning tips

घरात दिसणार नाही कोळ्याचं एकही जाळ, दिवाळीची साफसफाई करताना वापरा 'या' टिप्स

Home Cleaning Tips: कोळी घराच्या कोपऱ्यांमध्ये भिंतीवर तसेच सिलिंगवर जाळी विणतात. या जाळ्यांमुळे घराचा लूक खराब होतो. तेव्हा साफसफाई करताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरल्या तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 

Oct 27, 2024, 07:38 PM IST

वॉशरुम किंवा किचनचे कोपरे काळेकुट्ट झालेत, 3 उपायांनी हमखास चमकतील

Floor Cleaning Tips in Marathi: जर तुमच्या घराचे कोपरे काळेकुट्ट झालेत अगदी मळाचा थर तयार झाला असेल तर काय कराल? कारण कोपरे साफ करणे इतके सोपे नाही आणि काहीवेळा यास संपूर्ण दिवस लागतो, म्हणून या सोप्या पद्धतींनी कोपरे स्वच्छ करा.

Jan 17, 2024, 06:30 PM IST

अवघ्या 5 मिनिटात फॅन चमकेल नव्यासारखा, हवा देईल जास्त; वापरा 'ही' ट्रीक

Cleaning Tips:उशीचे कव्हर पंख्याच्या वर पसरवून ठेवा. यामुळे धूळ खाली पडणार नाही. यानंतर पंख्याचे ब्लेड कव्हरच्या आत घुसवा आणि काळजीपूर्वक पुसा. धुळ गेल्यावर लिक्विड स्पे करा आणि स्वच्छ कपड्याने पुसा. आता सिलिंक फॅन नवा असल्याप्रमाणे चमकेल आणि हवादेखील जास्त देईल. 

Oct 11, 2023, 06:31 PM IST

दिवाळीआधी मळकट बाथरुमची लादी 'अशी' करा पांढरी शुभ्र, काळपटपणा होईल गायब

Bathroom Cleaning Tips: बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते. संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका. यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. 

Oct 11, 2023, 02:47 PM IST

केवळ 5 मिनिटात काळा पडलेला स्विच बोर्ड होईल चकाचक, वापरा 'ही' ट्रिक्स

Home Cleaning Tips: चकाचक घर कोणाला नको असते. घराच्या स्वच्छतेकडे सर्वांचे लक्ष असते. घरातील स्विच बोर्ड या गोष्टींमध्ये येतात. अनेकदा आपण स्विच बोर्ड साफ करायला विसरतो आणि कालांतराने ते गलिच्छ आणि काळे पडतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही 5 मिनिटांत स्विच बोर्ड नव्यासारखे बनवू शकता. 

Jul 5, 2023, 03:26 PM IST