मुलाखत दिल्यानंतर बेशुद्ध झाले मुशर्रफ, आयसीयू दाखल
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष, लष्करी हुकूमशहा आणि ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना गुरूवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आता मुशर्रफ आयसीयूमध्ये भरती आहे.
Feb 11, 2016, 08:15 PM ISTज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल
May 28, 2015, 07:32 PM ISTज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळं त्यांना कालच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
May 28, 2015, 03:12 PM ISTअभिनेते ऋषि कपूर रूग्णालयात दाखल
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांना मलेरिया झाल्याचं सांगण्यात येतंय, त्यांना लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2014, 06:59 PM ISTअंकिता लोखंडे हॉस्पीटलमध्ये दाखल
झी टीव्हीवरच्या ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Sep 4, 2014, 09:12 AM ISTअभिनेते दिलीपकुमार रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रविवारी संध्याकाळी वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Sep 16, 2013, 09:49 AM IST