how to do navratri fast during periods

Navratri 2024 : मासिक पाळी दरम्यान उपवास ठेवावा का? अशा प्रकारे करा दुर्गा देवीची उपासना, म्हणजे उपासनेत व्यत्यय येणार नाही

Navratri 2024 : हिंदू धर्मात पूजा आणि व्रताबद्दल अनेक नियम सांगण्यात आलंय. त्यातील महत्त्वाचं म्हणजे महिला मासिक पाळी दरम्यान पूजा अर्चा करत नाहीत. अशात नवरात्रोत्सवादरम्यान महिलांना मासिक पाळी आली तर उपवास करायचा की नाही या संभ्रमात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

Oct 2, 2024, 12:36 PM IST