VIDEO : लखनऊ-आग्रा हायवेवर वायूसेनेच्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कवायती
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.
Oct 24, 2017, 11:52 PM ISTअरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...
अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
Oct 6, 2017, 07:00 PM ISTभारतात पुन्हा पठाणकोटसारखा हल्ला होऊ शकतो - बी. एस. धनोआ
पठाणकोट हल्ल्यासारखाच हल्ला पून्हा एकदा होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वर्तवली आहे.
Sep 10, 2017, 12:18 AM ISTक्रिकेटर - फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडेचा 'वायूसेने'कडून सत्कार
वायुसेनेचे अध्यक्ष बी एस धनाओ यांनी नुकत्याच संपलेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी क्रिकेटर फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडे हिचा सत्कार केलाय.
Aug 2, 2017, 08:58 PM ISTदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत
देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.
Jul 1, 2016, 07:41 AM ISTऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट
पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट
Jun 18, 2016, 03:30 PM ISTऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट
भारतीय वायुदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय.
Jun 18, 2016, 09:09 AM ISTइंडियन एअर फोर्सच्या परेडला सचिन उपस्थित
मास्टर-ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या ८२ व्या इंडियन एअर फोर्सच्या परेडला उपस्थित लावली आहे.
Oct 8, 2014, 09:38 AM IST‘सुपर हर्क्युलस’ची वैशिष्ट्ये…
भारताचं `सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलं आणि चीनला धडकी भरली. या ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` विमानाची अनेक वैशिष्ट्य आहे. त्यातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे खराब हवामानात सुद्धा उड्डाण आणि लँडिग करू शकतं.
Aug 21, 2013, 10:59 AM ISTभारताची ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी
चीनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी भारतानं आता ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी बजावलीय. भारताचं ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलंय.
Aug 21, 2013, 08:49 AM ISTकटू सत्यः बॅटने खेळणाऱ्यांना १ कोटी, जीवाशी खेळणाऱ्यांना नाही!
भारतात क्रिकेटला लष्कराच्या जवानापेक्षा अधिक महत्व असल्याचे उत्तराखंड येथील महापुरातील बचाव कार्यानंतर दिसून आले. यासंदर्भात एक मेसेज सध्या फेसबुक, ट्विटर, ब्लॅक बेरी मेसेंजर, जी टॉक, आणि वॉट्स अपच्या माध्यमातून फिरत आहे.
Jun 26, 2013, 02:52 PM IST