ठाणे शहरासाठी अॅलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 01:53 PM ISTइशाऱ्यानंतरही पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार
जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.
Jan 25, 2015, 06:24 PM IST‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?
‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?
Oct 14, 2014, 01:43 PM IST‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?
दहशतवादाचा सर्वात मोठा म्होरक्या बगदादीची नजर आता भारताकडे वळलीय. त्याची एक झलक श्रीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसून आली.
Oct 14, 2014, 12:11 PM ISTअलर्ट : 'अल कायदा'च्या धमकीच्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या धमकीच्या व्हिडिओच्या वास्तविकतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे आदेश दिलेत.
Sep 4, 2014, 02:19 PM ISTबुद्धगया साखळी स्फोटाची पूर्वसूचना, तरीही हलगर्जीपणा!
बिहारमधलं बुद्धगया मंदीर आज साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या 9 स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय.
Jul 7, 2013, 10:12 PM ISTबोधगया बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन?
बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.
Jul 7, 2013, 04:10 PM IST‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’
बिहारमध्ये रविवारी पहाटे पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांनीच घडवून आणले, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय.
Jul 7, 2013, 12:49 PM ISTबोधगया मंदिराजवळ नऊ साखळी स्फोट...
रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरलाय.
Jul 7, 2013, 08:16 AM IST`थंड डोक्यानं रचला इशरतच्या फेक एन्काउंटरचा कट`
आरोपपत्रात म्हटल्यानुसार, पोलीस आणि मारल्या गेलेल्या चौघांमध्ये कोणत्याही प्रकारची चकमक झालीच नव्हती...
Jul 4, 2013, 09:13 AM ISTइशरत `फेक` एन्काउंटर : चार्जशीटमध्ये मोदींचं नाव नाही
इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयनं अहमदाबादच्या सीबीआय विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय.
Jul 4, 2013, 08:58 AM ISTपाकिस्तानची 'लैला' इगतपुरीत !
पाकिस्तानची बेपत्ता अभिनेत्री लैला खान आता एटीएस आणि आयबीच्या रडावर आली आहे. लैला राहत असलेल्या इगतपुरीचे फार्म हाऊस आता एटीएसच्या चौकशीचं केंद्र बनलं आहे.
Jan 26, 2012, 09:00 PM IST'त्या' हेलिकॉप्टरचं गूढ वाढलंय
रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी उतरलेल्या हेलिकॉप्टरचं गूढ वाढलंय. हे हिलेकॉप्टर अचानक रत्नागिरीत लँड केल्यामुळे आयबीनं त्यावर संशय व्यक्त केलाय. या हेलिकॉप्टरमधल्या सगळ्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश आयबीनं दिलेत.
Jan 13, 2012, 05:19 PM ISTपुणे जिल्हा न्यायालय अतिरेक्यांचे 'टार्गेट'
पुणे जिल्हा न्यायालय दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने ( इंटिलिजिन्स ब्युरो) दिला आहे. आयबीच्या अलर्टनंतर जिल्हा न्यायालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jan 9, 2012, 01:03 PM IST