पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, कर्णधार बाबर आझमचे WhatsApp चॅट लीक
ICC World Cup Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी सुमार झाली आहे. पाकिस्तानची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सहा पैकी चार सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. त्यातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे (Babar Azam) प्रायव्हेट मेसेज लीक झाल्याने पाक क्रिकेटमध्य खळबळ उडाली आहे.
Oct 30, 2023, 07:26 PM ISTIND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?
वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2023, 11:49 AM ISTटीम इंडियासाठी गुड न्यूज, 'या' सामन्यात होणार हार्दिक पांड्याचा कमबॅक
Hardik Pandya Fitness Updates: टीम इंडियाचा स्टार अष्टपैली खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेससंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या मैदानात कधी कमबॅक करणार याबाबत अपडेट हाती लागलंय.
Oct 28, 2023, 09:17 PM ISTRohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार 'हे' तीन महाविक्रम
IND vs ENG: आयसीसी विश्वचषकात रविवारी रोहितसेना इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल. टीम इंडियाची नजर असेल ती सलग सहाव्या विजयावर. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2023, 08:36 PM ISTWorld Cup: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, 'या' खेळाडूला संधी
IND vs ENG CWC 2023: भारत आणि इंग्लंड दरम्यान येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. या सामन्यासाटी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2023, 07:50 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अजब सराव, काय आहे 'उल्टा प्लान'... फोटो आले समोर
IND vs ENG: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये दाखल झाली असून सामन्याआधी जोरदार सराव केला. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत.
Oct 27, 2023, 03:11 PM IST'भारताला दाखवून द्या तुम्ही किती ग्रेट आहात'; 'खेळ बिघडवण्याचा' इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला
World Cup India vs England: सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये इंग्लड नवव्या स्थानी आहे तर भारत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडला एकच सामना जिंकला आला आहे तर भारताने आपले सर्व सामने जिंकले आहेत.
Oct 27, 2023, 02:53 PM ISTWorld Cup : गतविजेत्या इंग्लंडचा वर्ल्ड कपमधला 'गेम ओव्हर', सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
ICC World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरुच आहे. श्रीलंकेने एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा आठ विकेटने पराभव केला. पाच सामन्यातला इंग्लंडचा हा चौथा पराभव ठरला आहे. यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंडचा संघ जवळपास बाहेर फेकला गेलाय.
Oct 26, 2023, 08:07 PM ISTWorld Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात 'हे' 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल.
Oct 26, 2023, 04:07 PM IST
ODI WC 2023: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने सेमीफायनलचं गणित बिघडलं, पाक मारणार बाजी, असं आहे समीकरण!
ODI WC 2023: सध्याच्या पॉंईंट्स टेबलनुसारचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर सध्याचे टॉप 3 टीम सेमीफायनलमध्ये जाणार आहेत. परंतु सर्वात कठीण शर्यत शेवटच्या म्हणजेच चौथ्या स्थानासाठी असणार आहे. या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांची चढाओढ दिसून येणार आहे.
Oct 26, 2023, 10:56 AM ISTAus vs Ned : टीम 90 धावांवर ऑलआऊट, पण बॉलरच्या नावावर शतक... नेदरलँडने विश्वचषकात इतिहास रचला
Bas de Leede: आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांना पराभव केला. यादरम्यान नेदरलँडचा वेगवान गोलंदाज बास डी लीडेच्या नावावर एक लाजीरवाणा कारनाम्याची नोंद झाली आहे.
Oct 25, 2023, 09:16 PM ISTवर्ल्ड कपमधून सर्वात आधी पाकिस्तानचा संघ बाहेर पडणार? कसा ते जाणून घ्या
ICC World Cup : क्रिकेट जगतातल्या बलाढ्य संघांपैकी एक म्हणजे पाकिस्तान (Pakistan). फलंदाजी आणि गोलंदाजीत अव्वल असलेल्या या संघाला आयसीसी विश्वचषकात मात्र स्वत: चं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागतंय. पाच पैकी तीन सामन्यात पराभव पत्कराव्या लागणाऱ्या पाकिस्तानवर सेमीफायनलमधून (WC Semifinal) बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Oct 24, 2023, 07:06 PM ISTWorld Cup 2023 : पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!
Afghanistan Dressing room Video : अफगाणिस्तानच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचा माहोल आहे. ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर अफगाणि खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्स (Lungi Dance) गाण्यावर धमाल केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Oct 24, 2023, 06:19 PM ISTतो आला आणि त्याने जिंकण्याचा मंत्र दिला, अफगाणिस्तानच्या विजयाचा भारतीय सूत्रधार
ICC World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धे मोठे उलटफर पाहिला मिळत आहेत. सोमवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मात करत विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातला अफगाणिस्तानचा हा ऐतिहासिक विजय ठरलाय.
Oct 24, 2023, 02:14 PM IST
World Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही
Pakistan Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला आहे. अफगाणी खेळाडूंनी 8 विकेट्सने सामना खिशात घातला. त्याचबरोबर आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Know the Pakistan Semifinal qualification scenario) जाण्याचं स्वप्न आता अंधुक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचं गणित कसं असेल पाहुया...
Oct 23, 2023, 11:03 PM IST