icc world cup

अफगाणिस्तानचा धमाका, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला पछाडत मोठी झेप

अफगाणिस्तानने झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये (AFG vs ZIM) 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Jun 5, 2022, 03:27 PM IST

ICC Women's WC: अरेरे वाईट झालं! मॅचही गेली आणि मोठा फटकाही बसला

आयसीसीने महिला क्रिकेट या टीमला मोठा झटका दिला आहे.

Mar 13, 2022, 02:25 PM IST

South Africa Tour | टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंना वनडे टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता

टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे.

Dec 12, 2021, 09:23 PM IST

T20 World Cup 2021 : 'या' दिवशी भारत- पाक येणार आमने-सामने... कोणाची मॅच कोणत्या दिवशी? माहित करुन घ्या

 ICCने टी 20 वर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Aug 17, 2021, 12:50 PM IST

ICC World Cup जिंकण्याला 10 वर्ष पूर्ण, सचिनचं रुग्णालयातून ट्विट

यानिमित्ताने सचिनने एक ट्विट केलंय.

Apr 2, 2021, 12:28 PM IST

न्यूझीलंडने श्रीलंकेचा धुव्वा उडवला, १० विकेटने केली मात

श्रीलंकेचे १३७ रन्सचे आव्हान न्यूझीलंडने एकही विकेट न गमवता सहज पूर्ण केले.  

Jun 1, 2019, 09:02 PM IST

...तर भारतात वर्ल्ड कप घेऊ नका, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा

२०२१ सालच्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे.

Mar 6, 2019, 09:06 PM IST

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहेत.  मंदिरांमध्ये पूजा आणि यज्ञ केले जातायत. मशिदीं-दरग्यांमध्ये विजयासाठी नमाज अदा केला जातोय. गुरूद्वारांमध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्यात. 

Mar 26, 2015, 02:00 PM IST

ऑस्ट्रेलियाला नमविण्याची योग्य वेळ - विराट कोहली

भारतीय संघाने वर्ल्ड कपपूर्वी खराब कामगिरीतून शानदार कमबॅक केले आहे, याचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना जाते. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविण्याचा ही योग्य वेळ असल्याचे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे. 

Mar 24, 2015, 09:14 PM IST

टीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.

Mar 16, 2015, 08:36 PM IST

फिल्डिंगच्या नव्या नियमांमुळे युवराजला गमवावं लागलं - धोनी

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप २०११मध्ये विश्व विजेत्याचा चषक उंचावण्यात यशस्वी झाला त्याचे प्रमुख कारण होते युवराज सिंग... युवराजसिंग याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये एकूम १५ विकेट घेतल्या होत्या. भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की गेल्या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू राहिलेल्या युवराज सिंगला बदललेल्या नियमांचा फटका बसला आणि त्यामुळे त्याला टीममध्ये घेता आले नाही.

Mar 16, 2015, 02:41 PM IST

वर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच  वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 

Mar 5, 2015, 02:31 PM IST

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs झिम्बाव्वे (वर्ल्डकप २०१५)

वर्ल्डकप २०१५मध्ये गट 'ब'मधील दुसरी मॅच दक्षिण आफ्रिका वि. झिम्बोव्वे सुरू आहे. 

Feb 15, 2015, 08:48 AM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs पाकिस्तान (वर्ल्डकप २०१५)

वर्ल्डकपमधील भारतासाठी सर्वात महत्त्वाची मॅच... भारत वि. पाकिस्तान आज अॅडलेडमध्ये रंगतेय. 

Feb 15, 2015, 08:03 AM IST

ICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती. 

Feb 11, 2015, 07:31 PM IST