लवकरच 'सुटी' सिगारेट मिळणार नाही
सुट्या सिगारेटविक्रीवर लवकरच बंदी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तरूणांमध्ये सिगारेट फुंकण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यावरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Nov 26, 2014, 08:50 AM ISTमोदी सरकारचं भारतात लवकरच 'स्वच्छ इंटरनेट'
देशात सध्या 'स्वच्छ भारत' अभियान जोरात सुरू असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 'स्वच्छ इंटरनेट' करणार आहे.
Nov 20, 2014, 08:09 PM ISTराज्यात काँग्रेस राबवणार `कामराज योजना`
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याचे संकेत आहेत.
May 30, 2014, 03:33 PM ISTअन्न सुरक्षा अध्यादेशाला मंजुरी
अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 3, 2013, 11:09 PM IST