कोरोनाचा पहिला डोस घेतला तरीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्स रुग्णालयात भरती
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सायंकाळी म्हणजे 19 एप्रिलला रीपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्सच्या सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Apr 19, 2021, 09:09 PM ISTVideo | RPF कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवला दुसऱ्याचा जीव
Mumbai_Borivali_RPF_Constable_Save_Mans_Life_In_Running_Train
Apr 19, 2021, 06:05 PM ISTजपान, फ्रांसपेक्षा ही जास्त कमावतात या शहरातील लोकं, येथील प्रत्येक व्यक्ती वर्षाला कमावते 32 लाख रुपये
येथील दरडोई उत्पन्न सुमारे 46 हजार 600 डॉलर्सचे आहे. म्हणजेच जर तुम्ही भारतीय रुपयांमध्ये हिशोब केला तर, इथल्या प्रत्येक व्यक्ती अंदाजे 32.62 लाख कमवतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथले लोक कपडे घालत नाहीत. असे का आहे?
Apr 8, 2021, 09:24 PM ISTAC चालविण्याचा हा योग्य मार्ग आहे. असं केलं तर वीज बिल खूप कमी होईल
ज्यांच्याकडे AC आहे किंवा जे AC घेण्याचा विचार करत असणार त्यांच्या सध्या एकच विचार मनात येत असणार, तो म्हणजे AC चे बिल. अशात AC कंपनींचे वेगवेगळे दावे आहेत.
Apr 8, 2021, 09:16 PM ISTVideo | भाजपचे सरकार असलेल्या राज्यांना अधिक लस- राजेश टोपे
State Minister Rajesh Tope And Central Minister Prakash Javdekar On Vaccine Shortage
Apr 8, 2021, 07:20 PM ISTVideo | कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट
shortage of injection, Black Marketing Of Remdesivir Injection has started
Apr 8, 2021, 07:10 PM ISTVideo | लोकल बंद करावे किंवा निर्बंध घालायचे यावर विचार- वडेट्टीवार
Minister Vijay Wadettiwar On Mumbai Local Train Service In Rising Corona
Apr 8, 2021, 06:00 PM ISTVideo | धारावीत लसीकरणारा चांगला प्रतिसाद
Mumbai Dharavi Vaccination Center Getting Good Response
Apr 8, 2021, 05:50 PM ISTमंगळावर पाऊस पडत नाही, मग हा इंद्रधनुष्य कसा तयार झाला? काय आहे रहस्य
अनेकांना अवकाश प्रेमींना तर असा प्रश्न पडला आहे की, पाऊस पडल्यामुळे सुर्याच्या किरणांमुळे इंद्रधनुष्य दिसतो. परंतु मंगळावरती तर पाऊसच पडत नाही मग हा इंद्रधनुष्य कसा तयार झाला?
Apr 7, 2021, 06:45 PM ISTनववी आणि अकरावीच्या परीक्षा होणार ? शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाचा निर्णय
Apr 7, 2021, 04:11 PM ISTIndian Air Force Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण देखील करु शकतात अर्ज, 1500पेक्षा जास्त पदांची भरती
तुमची जर भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सामील होण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.
Apr 6, 2021, 07:11 PM ISTकोणत्याही पदवी विना नोकरी, टेस्ला देणार 10 हजार रोजगार
टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10 हजाराहून अधिक लोकांना नोकरीवर घेतले जाईल.
Apr 6, 2021, 06:58 PM ISTMPSC च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार
Apr 6, 2021, 06:30 PM ISTआता WhatsApp वर तुमचा LPG सिलेंडर बुक करा, फक्त एका मेसेजवरुन होईल काम
एक गोष्ट आशी आहे, ज्यामुळे तुमचा तणाव नक्कीच कमी होईल. आता एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सऍपवर मेसेज करुन आपला सिलेंडर बुक करू शकता.
Apr 6, 2021, 05:04 PM IST