income tax calculator 0

कितीही पैसे कमवा, 'या' 10 देशांमध्ये आकारला जात नाही Income Tax

Income Tax : वेतनातूनच ही रक्कम कराच्या स्वरुपात विविध टक्केवारीनुसार कापली जाते. पण तुम्हाला माहितीये का, काही असेही देश आहेत जिथं Income Tax म्हणून एकही रुपया आकारला जात नाही. 

Apr 23, 2024, 01:37 PM IST

कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

ITR Filing 2023- 24 इनकम टॅक्स विभागाच्या कचाट्यात सापडलात तर वाईट शिक्षा... आताच पाहा तुमच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी... आताच पाहा आणि सावध व्हा. 

 

Jul 24, 2023, 10:56 AM IST

'मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो'; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल

Viral News : आपण समदु:खी! पगाराचा अर्धा भाग Tax म्हणून भरणाऱ्या कर्मचाऱ्याचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया. तुम्ही त्याची पोस्ट पाहिली का? 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त

Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.

Jun 14, 2023, 02:32 PM IST

Income Tax Slab : खूशखबर! 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

Budget 2023 Income Tax:  आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 

Jan 31, 2023, 09:39 AM IST

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, वर्षाला किती Leave Encashment करु शकता? जाणून घ्या

Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं. 

Dec 8, 2022, 06:54 PM IST