आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात, काय-काय बदलणार? पाहा VIDEO
New Financial Year Starts From Today 1st april 2024
Apr 1, 2024, 10:55 AM ISTआयकर विभागाच्या 'या' निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा
Income Tax: चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे, जो 30 मार्च आणि 31 मार्चला समाप्त होईल. तर शुक्रवारी 29 मार्चला गुड फ्रायडे आहे.
Mar 22, 2024, 06:19 PM IST'थेट गोळीच घाला,' Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट
अशनीर ग्रोव्हर यांनी प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर केला. यावेळी त्यांनी प्राप्तिकर विभागावर कठोर शब्दांत टीका केली. पण नंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं.
Mar 12, 2024, 06:20 PM IST
तब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त
Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे.
Feb 5, 2024, 10:48 AM ISTIncome Tax Job: तरुणांनो, तयारीला लागा! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती
Income Tax Job: आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे.
Feb 5, 2024, 08:07 AM ISTपाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024
Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊया अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुख्य मुद्दे...
Feb 1, 2024, 01:39 PM ISTIncome Tax Raid | नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई, अनेक बड्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी
IT Department 150 Officers Raid in Nashik
Jan 31, 2024, 10:10 AM ISTNashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई
Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 09:38 AM IST'या' Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही
Tax Saving Investments: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकदा काही संकल्प ठरवले जातात. त्यातलाच एक संकल्प म्हणजे आर्थिक नियोजनाचा.
Jan 9, 2024, 10:54 AM IST
Tax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?
Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे.
Dec 21, 2023, 03:21 PM ISTआयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रकमेचे शेवटी काय होते? जाणून घ्या...
काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. साहू यांच्या घरी सापडलेल्या नोटा मोजताना अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली होती.
Dec 11, 2023, 06:04 PM ISTIncome Tax | संभाजीनगरमध्ये 1300 कोटींचा बेहिशेबी व्यवहार पाहून आयकर विभाग थक्क
Income Tax sambhajinagar raid latest news
Dec 8, 2023, 01:00 PM ISTIT ने पाठवली नोटीस, काय झालं पाहण्यासाठी मजुराने बँक बॅलेन्स चेक केला तर झोपच उडाली, खात्यात अब्जो रुपये....
उत्तर प्रदेशात एका वस्तीत राहणारा मजूर रातोरात अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. हा आकडा पाहिल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाची झोपच उडाली होती. पण आता हाच पैसा त्याची डोकेदुखी ठरत आहे.
Oct 17, 2023, 07:06 PM IST
'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या
Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
Sep 10, 2023, 07:24 AM ISTआयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार
Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.
Aug 28, 2023, 05:40 PM IST