आरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 03:24 PM ISTलोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली तरी मतदार संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढली?
मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Jun 3, 2018, 10:09 PM ISTएसटीची ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव
एसटी प्रशासनाने ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आणला आहे.
May 31, 2018, 09:16 PM ISTएका रात्रीत मतदानाचा टक्का कसा वाढला? सेनेचा सवाल
पालघरच्या मतदानाची आकडेवारी १२ तासांत ८ ते ९ टक्क्यांनी कशी वाढते?
May 30, 2018, 05:26 PM ISTपालघर पोटनिवडणुकीची वेळ वाढवून द्यायची शिवसेनेची मागणी फेटाळली
पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिका-यांनी धुडकावलीय. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
May 28, 2018, 05:28 PM ISTपालघर पोटनिवडणुकीची वेळ वाढवून द्यायची शिवसेनेची मागणी फेटाळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 05:22 PM ISTडिझेल दरवाढीचा फटका एसटी प्रवाशांना, तिकीटाचे दर वाढणार
डिझेलच्या वाढत्या दराचा फटका एसटी प्रवाशांनाही बसण्याची चिन्हं आहेत.
May 22, 2018, 09:24 PM IST'या' डिवाइसमुळे 100% वाढेल तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ
असा होईल फायदा
May 17, 2018, 08:04 PM ISTगर्भात वाढणाऱ्या बाळासाठी वायू प्रदूषण धोकादायक !!
बाळावर असा होतो परिणाम
May 15, 2018, 10:09 PM ISTरस्ते अपघातग्रस्तांना मिळणार दहापट नुकसान भरपाई
रस्ते अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
May 12, 2018, 11:21 AM ISTचीनमधल्या बुद्ध स्मारकाची उंची वाढल्यानंतर... शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय
जगातील सर्वाधिक उंचीचं स्मारक ठरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय
May 2, 2018, 08:56 PM ISTतुम्हालाही हे 'लाईफस्टाईल डिसीज' भेडसावतायत का?
तुम्ही वेळच्या वेळी खाताय का? रोज थोडं तरी चालताय का? तुमच्या कुटुंबीयांशी दिवसातला थोडा वेळ काढून बोलताय का? की जगण्याच्या धावपळीत हे सगळं विसरुन गेलात? तसं असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे... मुंबईकरांबद्दल एक गंभीर वास्तव समोर आलंय.
Apr 16, 2018, 09:38 PM IST...म्हणून पडतेय तुमच्या तणावात भर!
आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय.
Apr 13, 2018, 08:34 PM ISTखानदेशात यावर्षी उन्हाचे चटके आणखी वाढले
उत्तर महाराष्ट्रात सातत्याने पारा वाढताना दिसतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे.
Mar 27, 2018, 12:38 AM ISTखासदारांचं इनक्रिमेंट! आता मिळणार एवढा पगार
खासदारांच्या वेतन आणि भत्ता समितीनं वेतनवाढीला मंजुरी दिली आहे.
Mar 22, 2018, 08:53 PM IST