कोल्हापुरात नकोशी झाली हवीशी
कोल्हापुरातून एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढतोय. दर हजारी मुलांमागे 924 पर्यत मुलींचा जन्मदर वाढलाय. त्यामुळं वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही बुरसट मानसिकता बदलत चालल्याचं चित्र पहायला मिळतोय.
Dec 17, 2016, 09:50 AM ISTMPSC पोलीस निरीक्षक पदाची वयोमर्यादा वाढणार...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस निरीक्षकपदासाठी अखेर वयोमर्यादा वाढवण्याची निर्णय सरकारनं घेतलाय.
Dec 16, 2016, 09:41 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
Dec 16, 2016, 09:00 PM ISTकोल्हापुरातला मुलींचा टक्का वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:36 PM ISTऑनलाइन व्यवहारात फसवणूकचे वाढले प्रकार
देशात नोटबंदीनंतर आता ऑनलाईन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचे साइड इफेक्ट म्हणजे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची भीती वर्तविली जात असतानाच सायबर गुन्हयांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भिवंडी शहरातील एका युवकाच्या अकाऊंड मधून तब्बल ५० हजार रुपयांची खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून विशेष म्हणजे हे ऑनलाईन व्यवहार भरता बाहेर परदेशात केल्याचे उघड होत आहे .
Dec 15, 2016, 09:56 PM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेले महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीने गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात आज पहाटे हिमकण जमा झाले होते.
Dec 10, 2016, 09:29 AM ISTशहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ
शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Dec 1, 2016, 11:19 AM ISTधक्कादायक राज्यातल्या गुन्हेगारीत वाढ
राज्यात २०१५ मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये २०१४ च्या तुलनेत 9.97टक्के वाढ झाली आहे, असं असताना याच वर्षात खुनासह, दरोडे तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झालीय. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 16.57 टक्के इतकी वाढ नोंदवली गेलीय.
Nov 29, 2016, 08:22 PM ISTविनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये 38.50 रुपयांची वाढ
ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
Oct 31, 2016, 10:10 PM ISTउजनी धरणात विक्रमी 122 टीएमसी पाणीसाठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 02:50 PM ISTमुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 09:41 PM ISTकल्याण: कल्याण-डोंबवलीत लुटारुंचे हल्ले वाढले.
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 02:35 PM ISTनाशिक: विघ्नहर्त्याच्या उत्सवात आजाराचं विघ्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2016, 12:58 PM ISTअकोला मनपाच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब
अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. 'ड' वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.
Sep 1, 2016, 04:40 PM IST