Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?
IND vs NZ, 2nd ODI : हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही.
Jan 21, 2023, 08:14 AM ISTIND vs NZ 2nd ODI : दुसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या
हैदराबादमधील पहिली वनडे जिंकून टीम इंडिया वनडे मालिकेत 1-0 ने पुढे आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहता येईल याबाबत जाणून घ्या.
Jan 21, 2023, 12:16 AM ISTIND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंडचा ब्रेसवेल नाहीतर 'हा' खेळाडू ठरू शकतो टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार!
IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंडचा युवा खेळाडू मिचेल ब्रेसवेलने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजीतील हवा काढली होती. फक्त ब्रेसवेलच नाहीतर आणखी एका खेळाडूमुळे न्यूझीलंडन संघाने मुसंडी मारली होती आणि टीम इंडिया पराभवाच्या सावटात सापडली होती.
Jan 20, 2023, 07:58 PM ISTIND vs NZ 2nd ODI : दुसऱ्या वन डेत रोहित शर्मा बदलणार रणनिती? रायपूरचं पीच 'हे' खेळाडू गाजवणार
India vs New Zealand 2nd ODI दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार असून त्यामध्ये किवींना विजयी पताका लावावीच लागणार आहे. या सामन्याआधी खेळपट्टी आणि हवामान कसं आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Jan 20, 2023, 05:47 PM ISTIND vs NZ: जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड तुटणार, तिसऱ्या T20 मध्ये भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे नजरा
IND vs NZ 3rd T20: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा भाग नसला तरी त्याचा मोठा विक्रम या सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. नेपियरमध्ये तिसऱ्या टी20 साठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.
Nov 22, 2022, 11:07 AM ISTIND vs NZ T20: वादळी शतकानंतर हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!
Suryakumar Yadav T20 Century: यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत.
Nov 22, 2022, 01:36 AM IST
IND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल
IND vs NZ T20 Live Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. या सामन्याआधीच मोठी माहिती समोर येत आहे.
Nov 21, 2022, 10:55 AM ISTIND vs NZ 3rd T20 | टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 73 धावांनी विजय, मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप
कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मागर्दर्शनाखाली पहिल्याच टी 20 मालिकेत टीम इंडियाने हा कारनामा केला आहे.
Nov 21, 2021, 10:52 PM ISTIND vs NZ 3rd T20 | 'हिटमॅन' रोहितचे धमाकेदार अर्धशतक, न्यूझीलंडला विजयासाठी 185 धावांचे आव्हान
टीम इंडियाकडून (Team India Captain) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.
Nov 21, 2021, 09:00 PM ISTIND vs NZ 3rd T20 | टीम इंडियाने टॉस जिंकला, आधी बॅटिंग की बॉलिंग?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
Nov 21, 2021, 06:38 PM ISTIND vs NZ 3rd T20 | हिटमॅन रोहित शर्माला रनमशीन कोहलीचा 'विराट' विक्रम मोडित काढण्याची संधी
ईडन गार्डनमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Nov 21, 2021, 06:16 PM ISTIND vs NZ 3rd T20 | न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात युजवेंद्र चहलला इतिहास घडवण्याची संधी
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (21 नोव्हेंबर) टी 20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.
Nov 21, 2021, 05:15 PM ISTरोहित आणि राहुलचा अर्धशतकी दणका, न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात, मालिका जिंकली
टीम इंडियाच्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (K L Rahul) या सलामी जोडीने प्रत्येकी धमाकेदार अर्धशतकी खेळी केली.
Nov 19, 2021, 10:58 PM IST
हिटमॅन रोहित शर्माचा धमाका, असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय
रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि दुसरा सक्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.
Nov 19, 2021, 10:31 PM IST
IND vs NZ 2nd T 20 | न्यूझीलंडकडून टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान
न्यूझीलंडकडून सलामीवीर जोडी मार्टिन गुप्टील आणि डेरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावांची खेळी केली.
Nov 19, 2021, 09:00 PM IST