Happy Independence Day : Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर
Happy Independence Day 2023 Wishes : अख्खा देश भक्तीमय झाला असताना तुमच्या सोशल मीडियावर देशभावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.
Aug 15, 2023, 09:12 AM ISTलाल किल्ल्यावरुन मोदींकडून मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख! म्हणाले, 'आया-बहिणींच्या सन्मानाशी...'
PM Modi Independence Day Speech: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनामध्येही चांगलाच गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये थेट लाल किल्ल्यावरुन भाष्य केलं आहे.
Aug 15, 2023, 08:17 AM ISTIndependence Day 2023 : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यात फरक काय? जाणून घ्या काय असतात नियम
आपला भारत देश यंदाच्या 15 ऑगस्टला 76 वा स्वांतत्र्यदिवस साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करतील आणि जनतेला संबोधित करतील. देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यानिमित्ताने आपण समजून घेऊया ध्वजारोहणाचे नियम काय असतात.
Aug 15, 2023, 06:25 AM ISTIndependence Day 2023 : 1947 मध्ये देश स्वतंत्र होऊनही भारतामध्ये समाविष्ट नव्हते 'हे' भाग
Independence Day 2023 : ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं.
Aug 14, 2023, 06:02 PM ISTयंदा 76 वा की 77 वा स्वातंत्र्य दिन? Independence Day 2023 लिहिण्याआधी पाहूनच घ्या
Independence Day 2023 : समजून घ्या, व्यवस्थित पाहा आणि इतरांनाही सांगा... देशाच्या स्वातंत्रदिनी ही चूक करु नका . पाहा या दिवशी नेमका कसा उल्लेख कराल...
Aug 14, 2023, 01:34 PM ISTIndependence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण
स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.
Aug 14, 2023, 01:24 PM IST
Freedom Fighter Quotes: तरुणाईला प्रेरणा देतील स्वातंत्र्य सैनिकांच्या 'या' घोषणा...
Freedom Fighter Quotes: देशासाठी कुटुंबासह सर्वस्व पणाला लावणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकांच्या घोषणा आजच्या तरुणाईतही सळसळता उत्साह भरतील...
Aug 14, 2023, 12:54 PM IST
बदलत्या काश्मीरची झलक! दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी फडकवला तिरंगा झेंडा
Independence Day 2023 : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 14, 2023, 11:19 AM ISTHar Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा
राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा
Aug 14, 2023, 11:08 AM ISTदेशसंरक्षणार्थ 90 रणगाडे, 68000 सैनिक सीमेवर तैनात; स्वातंत्र्यदिनापूर्वीची सर्वात मोठी बातमी
Galwan Clash: एकिकडे देशाचा स्वातंत्र्य दिन काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमाभागात नेमकी काय परिस्थिती आहे यावरून पडदा उचलला गेला आहे.
Aug 14, 2023, 07:41 AM IST
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी
Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...
Aug 13, 2023, 02:02 PM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTस्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? कुठं कोणत्या पद्धतीनं असायला हवा तिरंगा, पाहा...
Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनी कोणत्या ठिकाणी कोणत्या आकाराचा तिरंगा फडकवतात? पाहा महत्त्वाची माहिती...
Aug 12, 2023, 03:06 PM ISTIndependence Day 2023: 'या' 7 देशभक्तीच्या गाण्यांवर बनवा ट्रेंडिंग इन्स्टाग्राम रील्स
Independence Day 2023: देशभक्तीवर आधारीत गाण्यांवर रील्स बनवण्याचा करतायत विचार? तर आजचं पाहा ही लिस्ट... या गाण्यांवर करू शकतात इन्स्टाग्राम ट्रेडिंग रील्स..
Aug 12, 2023, 10:33 AM ISTस्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स
Independence Day Offer: अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे.
Aug 11, 2023, 05:13 PM IST