independence day

तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा

Independence Day 2024: तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा. 15 ऑगस्टला देशात स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो.यावर्षी भारत 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.पण 15 ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी विदारक चित्र दिसतं.आपल्या देशाचा तिरंगा रस्त्यांवर फेकलेला दिसतो.तिरंग्याचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.पण तिरंग्याचा अपमान करणाऱ्याला काय शिक्षा मिळते?हा भारतीय ध्वज संहिता 2021 आणि राष्ट्रीय गौरवाचा अपमान मानला जातो.यात दोषी आढळल्यास कलम 1971 नुसार 3 वर्षाची शिक्षा किंवा दंड ठोठावला जातो.नव्या नियमांनुसार तिरंगा 24 तास फडकावला जाऊ शकतो. 

Aug 5, 2024, 03:16 PM IST

भारतातील 'असं' एकमेव ठिकाणं जिथे मिळतो अधिकृत तिरंगा

 आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी याची तयारीदेखील सुरु झालीय. आज आपण तिरंग्यासंदर्भातील काही गोष्टी जाणून घेऊया.भारतीय तिरंगा केवळ एका जागीच बनवला जातो.कर्नाटकच्या हुबळी शहरातील बेंगेरी भागातील KKGSS मध्ये बनतो. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून याला मान्यता आहे. या यूनिटला हुबळी यूनिट म्हटले जाते. KKGSS ची स्थापना 1957 मध्ये झाली. 2004-2006 पासून त्यांनी तिरंगा बनवायला सुरुवात केली. लाल किल्ल्यापासून जिथे कुठे तिरंग्याचा अधिकृत वापर होतो.त्यांना KKGSS कडून तिरंगा पुरवला जातो. 

Aug 2, 2024, 04:13 PM IST

'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर

 ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 04:08 PM IST

लष्करात रुजू झालेल्या लेकाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट; हा Video पाहून डोळे पाणावतील

Indian Army Jawan Welcomed With Red Carpet: शौर्यचक्र विजेत्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुलगा लष्करामध्ये भरती झाल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यानंतर काय काय घडलं हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.

Aug 17, 2023, 08:42 AM IST

...अन् PM मोदींचं 'ते' वाक्य ऐकून सरन्यायाधीशांनी जोडले हात; पाहा Video

Video CJI Chandrachud PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केलं. यानंतर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी असं काही विधान केलं की समोर आमंत्रितांमध्ये बसलेले सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी स्मितहास्य करत हात जोडले.

Aug 15, 2023, 04:07 PM IST

पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान रिकामी ठेवलेली ती खूर्ची कोणाची? फोटो व्हायरल

आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. दरम्यान या कार्यक्रमात मान्यवरांनी गर्दी केली असताना एका रिकाम्या खूर्चीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

 

Aug 15, 2023, 02:46 PM IST

मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; वाजपेयी, नेहरु, इंदिरा यांनाही मागे सोडलं

PM Modi Independence Day Speech 2023 Duration: 2024 च्या निवडणुकीपूर्वीचं मोदींचं हे लाल किल्ल्यावरील शेवटचं भाषण ठरलं.

Aug 15, 2023, 12:13 PM IST

कुतूहल! आजच्या तुलनेत 1947 मध्ये सोन्याला गोळ्याबिस्कीटांचा भाव; तांदुळ- दुधाचे दर पाहून म्हणाल गेले ते दिवस...

independence day 2023 : भूतकाळात डोकावताना काही असे संदर्भ समोर येतात जे आपल्याला भारावून सोडतात. 2023 आणि 1947 मध्ये मिळणआऱ्या काही वस्तूंचे दर पाहता हेच जाणवतं.... 

Aug 15, 2023, 12:11 PM IST

ह्रतिक रोशन आणि दिपिकाचा जबरदस्त लूक, 'Fighter' चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रतिक्षा लागली होती. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 

Aug 15, 2023, 11:07 AM IST

अक्षय कुमार, आमिर खान, सनी देओल यांचे 'हे' देशभक्तीपर चित्रपट आज नक्की पाहा

Indian Movies on Patriotism: आजच्या स्वातंत्र्यदिनाची आपल्या सर्वांनाच सुट्टी आहे. त्यामुळे आपण आज आपल्या आवडीचे सिनेमे घरबसल्या पाहू शकता. आजच्या दिवशी तुम्ही 'हे' देशभक्तीवरील चित्रपट पाहायला विसरून नका. तव्हा पाहूया या चित्रपटांची यादी

Aug 15, 2023, 11:02 AM IST

Independence Day Offer : फिरणंही आणि बचतही; अवघ्या 1515 रुपयांमध्ये मिळतंय विमान तिकीट आणि काय हवं?

Independence Day Offer :भटकंतीचा बेत आखायचाय पण, खर्च परवडत नाही.... अशी अनेकांचीच समस्या असते. पण, आता मात्र याचीही काळजी करु नका. कारण, तुम्हाला अवघ्या 1515 रुपयांमध्ये चक्क विमानाचं तिकीट मिळतंय. पाहा कशी वापरता येईल ही ऑफर... 

 

Aug 15, 2023, 10:39 AM IST

12500 कोटींची मदत, काँग्रेसला टोला अन्...; CM शिंदेंच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे

CM Eknath Shinde Independence Day Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान अनेकदा केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री शिंदेंनी गरिबी हटाओबद्दल बोलत टोला लगावला.

Aug 15, 2023, 10:35 AM IST