श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली
श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे.
Jun 7, 2017, 12:42 PM ISTडेथ ओव्हरमध्ये बुमराहची कामगिरी चांगली होतेय - धोनी
डेथ ओव्हरमध्ये सक्षम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगलाच खुश आहे. गुजरातचा हा गोलंदाज नव्या चेंडूनेही तितक्याच प्रभावीपणे गोलंदाजी करतो.
Mar 2, 2016, 04:28 PM ISTसंघाच्या कामगिरीवर धोनी खुश, युवराजचेही केले कौतुक
भारताने आशिया कपमध्ये श्रीलंकेला पाच विकेटनी हरवत फायनलमध्ये धडक मारलीये. सामना संपल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाची चांगलीच स्तुती केली.
Mar 2, 2016, 08:14 AM ISTरोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता
आशिया कपमध्ये सलग दोन विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय मात्र श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यापूर्वी भारताला चिंता सतावतेय ती सलामीवीरांच्या दुखापतीची.
Mar 1, 2016, 09:15 AM ISTश्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी भारताच्या चिंता वाढल्या
आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी श्रीलंकेशी लढत होत आहे. नुकताच मायदेशात झालेल्या टी-२० सिरीजमध्ये भारताने लंकेला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र त्याचबरोबर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापती हा संघासाठी चिंतेचा विषय बनलाय.
Feb 29, 2016, 03:14 PM ISTमला सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या : अश्विन
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आठ धावा देताना चार विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी स्वत: अश्विन मात्र या कामगिरीने खुश नाहीये. त्याला या सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या.
Feb 15, 2016, 08:42 AM ISTसंयमाने फलंदाजी करायला हवी होती - धोनी
पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेला पराभव केवळ खेळपट्टीमुळेच नव्हे तर त्या पराभवासाठी भारताचे फलंदाजही जबाबदार असल्याचे कर्णधार धोनीने म्हटलेय.
Feb 11, 2016, 01:43 PM ISTकोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्यला सिद्ध करावे लागेल
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताच्या पदरी पराभव पडला असला तरी हा संघ योग्य असल्याचे धोनीचे म्हणणे आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठीही धोनी हाच संघ कायम राखण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2016, 12:59 PM ISTपुण्यातील पराभवानंतर धोनीसह इतर क्रिकेटपटू झाले कॅमेऱ्यात कैद
पुण्यात झालेल्या पहिला पराभव मागे सारुन टीम इंडिया दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झालीये. कर्णधार एमएस धोनीच्या घरच्या मैदानावर दुसरी टी-२० होतेय. यासाठी पुण्यातून इंडियन टीम रांचीत दाखल झाली.
Feb 11, 2016, 09:06 AM ISTभारताचा पराभव होण्याची ही ५ कारणे
भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्याची किमया साधली खरी मात्र त्यांचा करिश्मा भारतात चालला नाही.
Feb 10, 2016, 11:58 AM ISTभारत हरला मात्र या सामन्यात खेळाडूंनी केले रेकॉर्ड
पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने भारतीय संघाला चांगलीच धूळ चारली.
Feb 10, 2016, 10:55 AM ISTपराभवनांतर धोनी भडकला, पिचवर साधला निशाणा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी चांगलाच भडकला. या पराभवासाठी त्याने खेळपट्टीला जबाबदार धरलेय. खेळपट्टीवर निशाणा साधताना या सामन्यातील विकेट या भारतीय नव्हत्या तर इंग्लिश विकेट असल्याचे त्याने म्हटले.
Feb 10, 2016, 09:33 AM ISTइंडियाचा खेळच बिघडलाय....
ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताच्या आघाडीच्या बॅट्समननी पूर्णपणे निराशा केली. भारतीय बॅट्समन अत्यंत चुकीचे फटके मारून आऊट झाले.
Feb 21, 2012, 04:22 PM ISTसेहवाग पुन्हा फ्लॉप
श्रीलंकेच्या २३३ धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका बसला. सेहवाग मलिंगाच्या चेंडूवर थर्डमॅनच्या वरून षटाकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने ८ चेंडूत १० धावा केल्या.
Feb 8, 2012, 06:05 PM IST