india vs west indies

IND vs WI एकदिवसीय सामने पाहण्यासाठी उशीरापर्यंत जागावं लागणार, पाहा किती वाजता सुरु होणार

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान 2 कसोटी सामन्यांची मालिका संपलीय. टीम इंडियाने (Team India) ही मालिका 1-0 अशी जिंकलीय. आता दोन्ही टीम दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची (ODI Series) मालिका सुरु होतेय. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 27 जुलैला खेळवला जाणार आहे. 

Jul 25, 2023, 09:19 PM IST

कोण आहे ती तरुणी? जिच्याबरोबर शुभमन, इशान आणि जयस्वालने काढले फोटो

Team India With Ache Abrahams : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान  (India vs West Indies) पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यादरम्यान भारताच्या युवा खेळाडूंनी एका मॉडेलबरोबर (Model) फोटो काढला. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

Jul 24, 2023, 09:26 PM IST

रोहित शर्माचा व्हिडिओवर नेटकरी खदा-खदा हसले, 4 सेकंदाच्या रीलवर मीम्सचा पाऊस!

Rohit Sharma Viral Video: फिल्डरची पळताभुळी थोटी केल्याशिवाय रोहितचा चैन पडत नाही. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडिओ (Rohit Sharma funny Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खदाखदा हसल्याशिवाय राहणार नाही.

Jul 24, 2023, 07:49 PM IST

IND vs WI: रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला कसोटी इतिहासातील पहिलाच फलंदाज

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. दुसऱ्या डावात वेगाने धावा करण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने 35 चेंडूत अर्धशतक ठोकलं. रोहित आणि यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) 98 धावांची भागीदारी केली आहे. 

 

Jul 24, 2023, 08:07 AM IST

डेब्यूनंतर आईचे 'ते' शब्द ऐकताच मुकेशचा चेहरा खुलला; म्हणतो 'माझ्या आईला माहिती नाही की...'

Mukesh Kumar calling his mother: हिल्या दिवसाच्या खेळानंतर मुकेश कुमार याने आईला फोन  करून आनंदाची बातमी दिली. त्यावेळचा एक व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.

Jul 22, 2023, 11:49 PM IST

विराट कोहलीला पाहताच वेस्ट इंडिज खेळाडूच्या आईने मारली मिठी, गालावर दिला Kiss; VIDEO तुफान व्हायरल

Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, या सामन्यानंतर एक भावनिक क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा क्रिकेटर जोशुआ दा सिल्वाच्या (Joshua Da Silva) आईने विराट कोहलीची गळाभेट घेत त्याच्या गालाचं चुंबनही घेतलं. 

 

Jul 22, 2023, 02:57 PM IST

1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर दुष्काळ संपला, परदेशी मैदानावर विराटचं शानदार शतक

Virat Kohli Century : वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचे हे 29 वं शतक ठरलं आहे. या शतकाबरोबरत विराटने ऑस्ट्रलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांच्या शतकाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड हजाराहून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने परदेशी मैदानावर शतक झळकावलं आहे. 

Jul 21, 2023, 09:01 PM IST

100 ते 500 सामने! सचिन आणि विराटमध्ये कोण 'लयभारी'... आकडेवारी काय सांगते

Virat Kohli 500 Matches: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पण हा सामना टीम इंडियाबरोबरच विराट कोहलीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विराटचा हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे. 

Jul 21, 2023, 08:14 PM IST

अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा

IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार फलंदाजी करत अजिंक्य रहाणेने टीम इंडियात जागा मिळवली. इतकंच नाही तर टीम इंडियात त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं. पण रहाणेचं हे पुनरागमन फारसं यशस्वी ठरलेलं नाही. त्या त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Jul 21, 2023, 02:23 PM IST

वेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?

Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jul 21, 2023, 12:03 PM IST

Ind vs WI: भारतीय फलंदाजांनी पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस, कोहली आणि रोहित शर्माने रचले नवे विक्रम

Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. दोन्ही संघांमधील हा 100 वा कसोटी सामना आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असून, महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. 

 

Jul 21, 2023, 09:28 AM IST

WI vs IND: टीम इंडियाच्या खेळाडूंची 'फुल ऑन मस्ती', जड्डू म्हणतो 'खींच मेरी फोटो...'

Team india in West Indies: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी खेळाडू वेस्ट इंडिजच्या सुंदर बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Jul 18, 2023, 11:03 AM IST

Team India: ना शुभमन ना ईशान, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं उज्वल भविष्य!

Yashasvi Jaiswal, India Vs West Indies: यशस्वी जयस्वालने या सामन्यात 171 डावांची धमाकेदार खेळी केली. त्यावर आता टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी तोंडभरून कौतुक केलंय.

Jul 18, 2023, 07:52 AM IST

Virat Kohli Dance: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में.., विराटचा मजेशीर Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!

Virat Kohli Dance Video: विराट कोहलीने शेवटचा पोतारा फिरवत टीम इंडियाला 400 पार केलं. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसून येतंय.

Jul 15, 2023, 09:58 PM IST

India vs WI: ना शतक, ना कोणता रेकॉर्ड....तरीही कोहलीचं चौकार लगावल्यानंतर सेलिब्रेशन कशासाठी?; VIDEO व्हायरल

IND vs WI: डोमिनिका कसोटी सामन्यात जोमेल वरिक्वनच्या गोलंदाजीवर चौकार लगावल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सेलिब्रेशन कऱण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Jul 14, 2023, 02:21 PM IST