बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम
Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Dec 29, 2022, 06:22 PM ISTनाण्यांवर असलेल्या या चिन्हांचा अर्थ तुम्हाला माहितीय? जाणून घ्या माहिती
चला तर मग जाणून घेऊयात या चिन्हांशी संबंधित खास गोष्टी.
Mar 15, 2022, 03:36 PM IST