देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTदेशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी
देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
May 26, 2015, 10:43 AM ISTउष्माघातांच्या बळींचा आकडा ५५० वर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:20 AM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 04:30 PM ISTबळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी
आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.
Apr 22, 2015, 03:56 PM IST