4 वर्षात संसार मोडला, दर महिने पत्नीला देतो 10 लाख पोटगी, तरीही आहे 54 कोटींचा मालक
Mohammed Shami Net Worth: टीम इंडियाचा महान गोलंदाज मोहम्मद शमी आज 34 वर्षांचा झाला. शमीचा जन्म 3 सप्टेंबर 1990 रोजी अमरोहा, उत्तर प्रदेश इथे झाला. मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर जखमी झाला होता. मात्र, आता तो लवकरच पुनरागमन करणार असल्याच बोलं जातंय.
Sep 3, 2024, 10:40 AM ISTRohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!
Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.
Aug 3, 2024, 04:22 PM ISTभारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
Jul 15, 2024, 05:34 PM ISTटीम इंडियाचा पाकिस्तानात खेळण्यास नकार
Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations
Jul 11, 2024, 04:40 PM IST'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'
Ex Cricketer Slams Jay Shah: वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारंभामधील दोन फोटो शेअर करत 'अमित शाह यांचे पुत्र जय शाह' अशा उल्लेखासहीत निशाणा साधला.
Jul 5, 2024, 02:57 PM ISTRohit Sharma: खरंच जिंकलो? विश्वास बसत नाहीये...; विजयानंतरही वारंवार का खात्री करतोय रोहित शर्मा?
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्याच्या भावनेबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "ही भावना खूप वेगळी आहे. तो क्षणच माझ्यासाठी भारी होता. माझ्यासाठी हे एका स्वप्नासारखं होतं
Jul 2, 2024, 10:24 AM ISTRohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा
Rohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली.
Jul 1, 2024, 04:56 PM IST'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!
वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.
Jun 6, 2024, 12:26 PM ISTT20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियम
T20 World Cup 2024: इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना, कर्णधाराला आणखी पाच खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करायचा असतो.
May 30, 2024, 08:07 AM ISTअमृता सिंगशी साखरपुडा, मॉडेलशी लग्न आणि 'या' अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चा; टीम इंडियाच्या खेळाडूची इतकी प्रेमप्रकरणं?
Ravi Shastri Love Affair : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू नातं हे खूप जुनं आहे. शर्मिला टागोर - टायगर पतौडी, युवराज - हेजल, हरभजन - गीता आणि अनुष्का - विराट. असा एक क्रिकेटपटू आहे ज्याची प्रेमकहाणी मीडियामध्ये गाजली.
May 27, 2024, 11:06 AM ISTराहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा
Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.
May 10, 2024, 05:57 PM ISTRavichandran Ashwin : ऐतिहासिक कामगिरी करूनही आश्विन नाखुश, म्हणतो 'फक्त माझी आईच...'
Ashwin Test Career : ऑफस्पिनर आर अश्विन याने नुकताच आपल्या करिअरचे 100 टेस्ट मॅचेस पूर्ण केल्या. पण आपल्या कामगिरीबद्दल अश्विन नाखूश असल्याचं पहायला मिळतंय.
Mar 14, 2024, 06:36 PM IST
कोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश
Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.
Mar 1, 2024, 08:45 AM ISTती केवळ अफवा होती, टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू ध्रुव जुरेलबरोबर मोठा स्कॅम?
Dhruv Jurel: टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या दुसऱ्याच सामन्यात हिरो ठरला आहे. सचिन तेंडुलकरपासून वीरेंद्र सेहवागपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या लढवय्या खेळीचं कौतुक केलं आहे.
Feb 28, 2024, 06:07 PM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला
ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे.
Feb 28, 2024, 06:03 PM IST