नरेंद्र मोदी सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत - रामदास आठवले
'राहुल गांधी यांनी बालिशवक्तव्य प्रकरणी माफी मागावी...'
Jun 22, 2020, 05:15 PM ISTआम्ही चिनी कंपन्यांसोबतचे करार रद्द केलेले नाहीत; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते.
Jun 22, 2020, 04:22 PM ISTभारत-चीन वाद : सध्या दोन्ही बाजुंच्या सीमेवर इतके जवान तैनात
दोन्ही देशांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे.
Jun 22, 2020, 03:28 PM ISTकाँग्रेसने ४३ हजार किमीचा भारताचा भाग चीनला सरेंडर केला: जे.पी नड्डा
भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Jun 22, 2020, 03:24 PM IST'भारतीय लष्करातील गोरखा जवानांनी चीनविरोधात लढू नये'
भारतीय लष्कराकडून सुट्टीवर गेलेल्या गोरखा रेजिमेंटमधील जवानांना तात्काळ ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश दिले होते.
Jun 22, 2020, 12:19 PM ISTमोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते.
Jun 22, 2020, 11:19 AM IST'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे.
Jun 22, 2020, 10:50 AM ISTमुंबई| राहुल गांधींनी सैन्याची आणि देशवासियांची माफी मागावी-भाजप
Rahul Gandhi Critics Tweet On PM Modi BJP MLA Ram Kadam And Pravin Darekar Reaction
Jun 21, 2020, 11:30 PM ISTसलाम... लष्कराच्या अभियंत्यांनी गलवान नदीवर अवघ्या ७२ तासात उभारला पूल
हिंसक झटापटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी वेगाने पूल उभारणीचे काम सुरू केले.
Jun 21, 2020, 10:42 PM IST'मोदींचं अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राहुल गांधींच्या माफीची मागणी'
मोदी सरकारने चीनपुढे शरणागती पत्कारली, असा संदेश लोकांमध्ये गेला आहे. हे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या नेत्यांचा आटापिटा सुरु आहे.
Jun 21, 2020, 09:02 PM ISTमोदींवर टीका करताना राहुल गांधींची स्पेलिंग मिस्टेक; नेटकरी म्हणतात...
राहुल गांधी यांच्या या ट्विटला २० हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.
Jun 21, 2020, 06:55 PM IST'दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, हे काँग्रेसला कळत नाही का?'
या साध्या गोष्टीचं बाळकडू काँग्रेस नेत्यांना मिळालेले नाही, ही गोष्ट दुर्दैवी आहे.
Jun 21, 2020, 04:44 PM IST'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका
भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2020, 04:42 PM ISTभारतीय सैन्य दलाला चीनविरूद्ध कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य - सूत्र
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली.
Jun 21, 2020, 02:35 PM ISTभारत-चीन वादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
Jun 21, 2020, 09:01 AM IST